TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2025
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात लंम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये आढळून आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार आदेश दिले आहेत. कासोदासह चार गुरांचा बाजार बंद

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

लंम्पीचा प्रादुर्भाव वाठत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कासोदा (ता. एरंडोल), पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुवाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल.

बाधीत तालुक्यात चराई, हौद बंद
पशुधन एकत्र येणारी सार्वजनिक चराई व पाणी हौद पुढील १५ दिवस वरील बाधित तालुक्यांत बंद ठेवण्यात येणार असुन बाह्य किटकांचा नाश व गोठ्यांची स्वच्छता यासाठी ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने

फवारणी करावी. मृत जनावरांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने ४७८ फुट खड्ड्यांद्वारे करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे.

औषध साठा वाढवावा
खाजगी पशुवैद्यकीय पदविकाधारकांनी छरऊ संदर्भातील माहिती शासनास देणे बंधनकारक असून त्यांच्या उपचारांवर नियंत्रण ठेवले जाईल. परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई होईल असे देखील आदेश देण्यात आले असलन सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करा असे ही आदेश देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonLumpi is spreading in these 28 villages of the district!

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

रामेश्वर कॉलनीत दगडफेक ; दोन जण किरकोळ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : सर्पमित्र मयूर कदमने पकडला विषारी घोणस साप !

November 11, 2022

भारतीय जैन संघटनेतर्फे भाऊबीज व दीपक चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटप !

November 17, 2023

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, व्याजदर ‘जैसे थे’ !

October 8, 2021

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group