TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अप्रेंटीस धारकांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळेना ; उमेदवारांचा आंदोलनाचा ईशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडका येथील महापारेशनमध्ये अप्रेंटीस करणार्‍या उमेदवारांची परीक्षा १८ व १९ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र या उमेदवारांना महापारेशनकडून अद्याप प्रवेश पत्र उपलब्ध झालेले नाही. दरम्यान, प्रवेशपत्र न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा महापारेशनला देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे.

 

READ ALSO

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

याबाबत, अप्रेंटीसधारकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात, तालुक्यातील खडका येथील महापारेशन विभागात ६३ विद्यार्थ्यांना जानेवारी २०१९ मध्ये जॉईनिंग दिली होती. या उमेदवारांचे प्रशिक्षण जानेवारी २० मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर बीटीआरआय तर्फे दि. १८ व १९ रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र दि. १४ सप्टेंबर पर्यंत फक्त तीनच उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. अन्य ६० जण अजूनही प्रवेश पत्राच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती या उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे धास्तावलेल्या संबधित उमेदवारांनी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आपली आपबीती कथन केल्यानंतर त्यांनी थेट खडका येथील महापारेशनच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रशासना विभागातील के. डी पाटील यांच्या सह अधिकार्‍यांसोबत चर्चा केली व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेण्याबाबत सुचना दिल्या. विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाल्यास रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी सर्वस्वी महापारेशन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.

अप्रेंटीस धारकांच्या परीक्षा बीटीआरआय व सीटीआरआयतर्फे घेण्यात येतात. यात महापारेशनचा काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांचे मार्क संबंधित वेबसाईटवर टाकण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात इरत ठिकाणीही अशा अडचणी असल्याचे शासकीय आयटीआयचे कॉर्डीनेटर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यभरातील ही समस्या आहे. वरिष्ठ स्तरावरुन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पाठ पुरावा करण्यात येत आहे. मात्र कमी वेळात काय -काय शक्य होणार.

– विलास खाचणे
सुपरिटेंडन्ट ऑफ इंजिनिअर, महापारेशन खडका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
भुसावळ

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

April 25, 2026
Next Post

जुनी पेन्शन तात्काळ लागू करा : शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतीवर येणार ‘प्रशासकराज’

January 31, 2026

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द

September 9, 2020

रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

September 21, 2021

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group