TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसटी अपघात : आठ जणांची ओळख पटली ; चौघे जळगावचे, चालक-वाहकाचा मृत्यू !

माजी मंत्री गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आज सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील आठ जणांची ओळख पटली असून मृतांमध्ये बसचे चालक व वाहकाचाही समावेश आहेत. या दोघांसह चौघे जण अंमळनेरमधील एक महिला मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. दुसरीकडे भाजपाचे नेते माजी मंत्री गिरिश महाजन (Girish Mahajan) हे मदत कार्यासाठी तातडीने इंदूरला रवाना झाले आहेत.

अपघातामध्ये बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच निंबादी आनंद पाटील आणि कमलाबाई पाटील यांचाही मृत्यू झाला असून चौघ जण अमळनेरमधील आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी अरवा मूर्तजा बोरा या अकोल्यातील आहेत. तर दोघे जण राजस्थान आणि एक जण इंदूरमधील आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतू पुलावर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून बस नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

एसटी अपघातातील आठ जणांची पटली ओळख

1) चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील (वय- 45, अमळनेर),2) वाहक – प्रकाश चौधरी (वय- 40, अमळनेर),3) निंबाजी आनंदा पाटील (वय- 60, अमळनेर),4) कमलाबाई निंबाजी पाटील (वय 55, अमळनेर),5) चेतन गोपाल जांगिड (जयपुर, राजस्थान),6) जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, उदयपुर, राजस्थान),7) सैफुद्दीन अब्बास नूरानी (इंदूर),8) अरवा मूर्तजा बोरा (वय 27, मूर्तिजापूर, अकोला)

 

माजी मंत्री गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना !

जळगाव जिल्ह्यात बचावकार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात असून धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तेथील परिस्थिती मला दाखवली आहे. सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. मात्र कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जे बेपत्ता झाले त्यांना शोधण्याचे काम सुरु असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच भाजपाचे नेते माजी मंत्री गिरिश महाजन यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माझे बचावकार्यावर लक्ष असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
Next Post

Breaking News : शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना लसीकरणाचे तिसरे केंद्र कार्यान्वित !

February 8, 2021

Daily Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ४ जून २०२४ !

June 4, 2024

नांदेड परिसरातील बससेवा पूर्ववत सुरू करा ; युवा सेनेचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

December 15, 2023

मोठी बातमी : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

May 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group