The Clear News Desk

The Clear News Desk

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ : आज चंद्र शनीच्या मकर राशीत भ्रमण करेल. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस...

राज्यसभेसाठी संजय राऊतांना शिसेनेकडून सलग चौथ्यांदा संधी ; 26 मे रोजी भरणार अर्ज

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले...

आता चेक बाऊंस झाला तर खैर नाही ; जाणून घ्या..सर्वोच्च न्यायालयाने काय दिले निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) चेक बाऊन्ससंबधी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी 1 सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च...

शीना बोरा हत्या प्रकरण : इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

मुंबई (वृत्तसंस्था) शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjea) जामीन मिळाल्यानंतर साडेसहा वर्षांनंतर आज, शुक्रवारी तुरुंगातून बाहेर...

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

जळगाव (प्रतिनिधी) ग्राहकांना वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी शनिवार (२१ मे) व रविवारी (२२ मे) वीजबिल भरणा केंद्र सुरु...

महिलांनीच महिलांचे सोशल मीडियावर शेअर केले अश्लील व्हिडीओ ; ‘ही’ माहिती समोर येताच पोलिसही चक्रावले !

अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर मध्ये महिलांनीच महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

धरणगावातून मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद ; आतापर्यंत ७ मोटार सायकल जप्त !

धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार पोलिसांनी चार जणांची...

जामनेर : युट्यूबवर व्हिडीओ पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; ‘असा’ झाला उलगडा !

पहूर (प्रतिनिधी) युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी...

ATM मधून पैसे काढण्याचे बदलले नियम ; जाणून घ्या…RBI ने लागू केलेला नवीन नियम

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँका आणि एटीएम ऑपरेटरना एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्याचे आदेश दिले आहेत....

अॅट्रॉसिटी प्रकरणात केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेच्या (Ketaki Chital) अडचणी आणखीच...

Page 881 of 2393 1 … 880 881 882 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!