The Clear News Desk

The Clear News Desk

बापरे ! डॉक्टरचं काळं कृत्य समोर ; निघाला ९४ मुलांचा बाप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंडियानापोलिस येथील एका फर्टिलिटी सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरचं (Dr. Donald Klein) काळं कृत्य समोर आलं आहे. हा...

प्रभाग रचनेचा नकाशा नोटीस बोर्डावर कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला नाही? ; अँड.संजय महाजन यांचा सवाल !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषदेत सुरू असलेला भोंगळ कारभार सुधारता सुधरत नाही. प्रारूप प्रभाग रचना नकाशा हा दर्शनीय स्थळी लावावा लागतो. त्याचप्रमाणे...

प्रभाग रचना हद्द, व्यप्ती व वर्णनाबाबत नगरसेवक पठाण अहमदखान यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार करीत असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप करत नगरसेवक पठाण...

१९ वर्षीय तरुणीचा विनयभंग ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा, चौघांना अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका महाविद्यालय १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध...

‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी अखेर पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ; एरंडोल पोलिसांकडून संशयित आरोपींना अटक !

एरंडोल (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलिसात दोन चुलत्यांसह...

भारतात व्हाच्या निर्यातीवर बंदी ; वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने (Central Govt) गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी (Conditional Ban On Wheat Exports) घातली आहे. देशांतर्गत...

बापरे ! बँकेतील कर्मचाऱ्याची कारकुनी चूक अन् १.५ कोटी चुकीने झाले ट्रान्सफर

मुंबई (वृत्तसंस्था) एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्याची कारकुनी चूक बँकेला चांगलीच महागात पडली आहे. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे भलत्याच व्यक्तींच्या बँक खात्यात १.५० कोटी...

पोस्टात नोकरीची संधी ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय पोस्ट खात्यात नोकरीची संधी तुमच्यासाठीच आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक...

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने केली आत्महत्या ; घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का !

पंढरपूर : मोहोळ (Mohol) तालुक्यात पेनुर येथील एका महिलेने आपल्या ७ महिने आणि ३ वर्षाच्या चिमुकल्याला विष पाजत आत्महत्या केली...

खुशखबर : पावसात भिजायला रहा तयार ! मान्सून सहा दिवस आधीच राज्यात दाखल होणार

पुणे (वृत्तसंस्था) पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधीच धडकणार आहे. येत्या 27 मे रोजी...

Page 896 of 2393 1 … 895 896 897 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!