TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव येथील सैन्य दलातील वीर जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गुढे येथील मूळ रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान तथा पश्चिम बंगालच्या कंचनपुरा येथे हवालदार पदावर सेवा बजावणारे राहुल श्रावण माळी (वय 34) यांना देशसेवा बजावताना मंगळवार, 27 रोजी वीर मरण आले. ही घटना भडगाव तालुक्यात कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गुढे येथे ही वार्ता कळताच राहुल यांचे बंधू अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून शुक्रवारी सायंकाळपयंत वीज जवानाचा मृतदेह गुढे येथे आणला जाण्याची शक्यता आहे. मंगळवार, 27 रोजी रात्री त्यांना कर्तव्यावर असतानाच वीर मरण आले. बराकपूरच्या आर्मी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. वीर जवानाच्या पश्चात पत्नी, मुलगा शिव (4) व शंभू (1.5 वर्ष), वडील, आई व दोन मोठे भाऊ, वहिनी, पुतणे असा परीवार आहे. ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू होत.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भारतीय सैन्यात सेवारत सैनिक हवालदार राहुल माळी यांचा दिनांक 28 जून रोजी सैन्यसेवेत असतांना त्यांचा आकस्मात मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव दिनांक 29 जून रोजी अमृतसर येथून विमानाने इंदोर येथे रात्री 12.30 येत आहे. तदनंतर तेथून सैन्यांच्या गाडीमध्ये त्यांचे मुळ गावी दिनांक 30 जून 2023 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता येणार आहे. शासकीय इतमात राहुल माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 29, 2020

अमळनेरात विद्यार्थ्यांनी साकारली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची भूमिका !

January 12, 2023

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करणार !

October 28, 2024

जाणून घ्या…महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज झालेले महत्त्वाचे निर्णय

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group