The Clear News Desk

The Clear News Desk

राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; ‘या’ भागात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यता !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा...

समलैंगिक संबंधातून एकाचा खून, शुटिंग करून पैशासाठी ब्लॅकमेल ; सहाजणांवर गुन्हा !

बुलढाणा (वृत्तसंस्था) बुलढाण्यात समलैगिंक संबंधातून एकाचा खून झाल्याचा प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.   बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे...

horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या… कसा असेल तुमचा हा आठवडा

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ एप्रिल २०२२ : जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर,...

PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाच्या आगीपासून देश वाचवायला हवा : सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रवाद...

सर्व काही सदावर्तेंनी केलं, आमचा काही रोल नाही ; दोन आरोपींनी दिली कबुली

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही केलं ते सदावर्तेंनी केलं अशी...

जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध 13 गटातून प्लेक्स कौन्सिलचे प्रथम क्रमांकाचे निर्यात पुरस्कार...

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश ; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा

जळगाव (प्रतिनिधी) वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना...

चंद्रकांत दादांची विश्वासहर्ता आता राहीलेली नाही : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) ''चंद्रकांत दादांनी शब्द देताना विचार करायला हवा होता, अथवा त्याचे पालन करावयास हवे होते. मात्र चंद्रकांत दादांनी अनेक...

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली...

राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

मुंबई (वृत्तसंस्था) मे महिन्यात आदित्य ठाकरेंना आयोध्येला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, असे म्हणत त्यांनी...

Page 954 of 2393 1 … 953 954 955 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!