TheClearNews.Com
Tuesday, July 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयुष सुराणाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप विद्या मंदिराचे इ.5 व 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत (23-24) प्रतापच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविला आहे. येथिल सुराणा मेडिकलचे संचालक प्रकाश सुराणा (लासुरकर) यांचा नातू तर पद्मावती कलेक्शनचे निर्मल सुगणचंद बोरा यांचा भाचा आयुष राकेश सुराणा याला 61; 90℅ गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.

प्रताप विद्या मंदिरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच जिल्हा गुणवंत यादीत k.89 नंबर पटकावला आहे. तसेच जवाहर फाऊंडेशन पुणेतर्फे घेण्यात येणाऱ्या (GTS) या परीक्षेत सुध्दा 97% गुण मिळवुन 5 वी 6 वीत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. त्याच्या या दोघं यशाबद्दल तालुक्याभारतातून जैन समाजाच्या वतीने अनेकांनी कौतुक केले आहे. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, यांच्या हस्ते व संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात पालकांसह कौतूक व अभिनंदन करण्यात आले.

READ ALSO

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
जळगाव

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

June 29, 2025
जळगाव

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

June 29, 2025
Next Post

रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 16 फेब्रुवारी 2024 !

February 16, 2024

क्षणात होत्याचं नव्हतं झालं, भरधाव कारची धडक अन् दोन चिमुकल्यांसह आई जागीच ठार !

May 8, 2024

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात लुटले !

December 14, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२४ !

November 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group