TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबा गावात चोर फिरताय सांगत भामट्यांनी वृद्धाच्या अंगावरील सोने केले लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) परिसरात चोर फिरत असल्याची बतावणी करीत लॉन्ड्रीवर जात असलेलया वृद्धाला अंगावरील सोने काढण्यास सांगितले. त्यानंतर हातचालाखी करीत दगड बांधलेली पुडी वृद्धाच्या हातात देवून चोरटे तेथून पसार झाले. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास एसएमआयटी कॉलेज परिसरात घडली. दरम्यान, वृद्धाने त्या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र त्यांना दुखापत झाल्यामुळे ते उपचार घेत आहेत.

शहरातील मुक्ताईनगर कॉलनीत दिलीप श्रीराम झंवर हे वृद्ध आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ते एसएमआयटी परिसरातील एक लॉन्ड्रीवर जात होते. परंतु लॉन्ड्री बंद असल्याने झंवर हे त्याला फोन लावत होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने झंवर यांना परिसरात चोर फिरत असून तुम्ही असे सोने घालून फिरु नका असे सांगितले. त्यावर झंवर यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटातील अंगठी काढून त्या व्यक्तीने खिशातून काढलेल्या कागदात गुंडाळली. याचवेळी दुचाकीवरुन एक इसम त्यांच्याजवळ आला. त्याने आपल्या साथीदाराला तुला वेगळे सांगावे लागेल का?, असे म्हणत त्याला खडसावले.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

आवाज देत असल्याचे सांगत केली पुडीची अदलाबदल !

वृद्धाच्या अंगावरील सोने कागदाच्या पुडीत गुंडाळ्यानंतर त्या दोघ भामट्यांनी झंवर यांना तुम्हाला पाठीमागून कोणीतरी आवाज देत
असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या चोरट्यानी हातचाखाली करीत सोने असलेली पुडी बदलवून त्या जागी दगड बांधलेली पुडी झंवर यांच्या हातात दिली. क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन चोरटे पसार दगड बांधलेली पुडी हातात देताच वृद्ध झंवर यांनी लागलीच ती उघडली असता, त्यांना दगड दिसून आले. त्यावेळी दोघं चोरट्यांनी विना क्रमांक असलेल्या दुचाकीवरुन तेथून पळ काढला. वृद्ध झंवर यांनी दोघं चोरट्यांचा काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र ते चोरटे तेथून मुक्ताईनगरच्या दिशेने पसार झाले. यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची... ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून धरणगावात तिघांना मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

May 29, 2023

धरणगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर !

July 10, 2025

चाळीसगाव फकिरा खून प्रकरण : भावाने घेतला बहिणीच्या मृत्यूचा बदला !

June 10, 2023

धक्कादायक : मळणी यंत्रात अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group