TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुर्यवंशी बंधूंचा बहुजन क्रांती मोर्चाकडून सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील रा. ति. काबरे विद्यालय एरंडोल येथील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक संतोष सुर्यवंशी यांची मुले डॉ. अतुल सुर्यवंशी यांनी ‘पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन द टिचिंग ऑफ इंग्लिश’ व ज्ञानसागर सुर्यवंशी यांनी ‘एम फिल’ ची पदवी प्राप्त केल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने अनमोल ग्रंथ भेट देऊन दोन्ही बंधूंना सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 मार्च 2026 !

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

याबाबत सविस्तर वृत्त असे की , श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , पाचोरा जिल्हा – जळगाव येथे कार्यरत इंग्रजी विषयाचे शिक्षक डॉ. अतुल संतोष सुर्यवंशी हे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस यूनिवर्सिटी, हैदराबाद या भारत सरकारच्या केंद्रीय विद्यापीठातून ‘पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन द टीचिंग ऑफ इंग्लिश’ हा कोर्स ‘बी’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ज्ञानसागर सुर्यवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ‘एम फिल ची पदवी प्राप्त केली आहे. सुर्यवंशी बंधूंच्या उत्तुंग शैक्षणिक कामगिरी ची दखल घेत बहुजन क्रांती मोर्चा धरणगाव च्या वतीने दोघांना अनुक्रमे ‘ओळख महामानवांची’ व ‘महात्मा जोतिबा फुले’ हे अनमोल ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जागर जनस्थान न्यूज चॅनेल चे धरणगाव व एरंडोल तालुका प्रतिनिधी भगीरथ माळी , रंगीला नाश्ता सेंटर चे संचालक गुलाब महाजन व साई इंटरप्राइजेस चे संचालक विक्रम पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ‘बुके न देता बुक देऊन’ सन्मानित करण्यात आले. या मान्यवरांना अनुक्रमे ‘संभाजी महाराज’ , ‘सावित्रीमाई फुले’ , ‘शिवचरित्रातून दादोजी कोंडदेव हटवा’ हे ग्रंथ भेट स्वरूप देऊन पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक संतोष सूर्यवंशी , डॉ. अतुल सूर्यवंशी , प्रा. रविंद्र मराठे , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील , बामसेफचे तालुकाउपाध्यक्ष हेमंत माळी , महासचिव आकाश बिवाल , बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार , समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे , भगीरथ माळी सर , ज्ञानसागर सूर्यवंशी , बालूभाऊ जाधव , सूरज वाघरे , संदीप पचेरवार , गुलाब महाजन , विक्रम पाटील , स्वप्निल यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 मार्च 2026 !

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2026 !

March 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
Next Post

मंदिरे खुली : मुस्लीम बांधवांकडून महाराष्ट्र शासनाचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी आणि बारावीचा निकाल ; बोर्डाने केले स्पष्ट !

May 10, 2022

भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचं नाव बदललंय : उद्धव ठाकरे

March 3, 2021

कोरोनामुळे यंदा छठ पूजेवर बंदी – बीएमसीचा निर्णय

November 18, 2020

‘घरात मुलगा आहे, पण…’ ; स्मृती इराणींचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group