TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बॉबी देओल मुर्दाबाद’ च्या घोषणा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा प्रकाश झा यांच्यावर हल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
October 25, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करत शाई फेकण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते.

 

READ ALSO

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. तेथे उपस्थित काहीजणांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केले असून यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन हैदोस घालताना दिसत आहेत. यावेळी एकाला मारहाण केली जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

 

हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. या वेब सीरिजचं नाव बदलण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते. त्यांनी आश्रम १, आश्रम २ तयार केला आणि आता तिसऱ्या सीझनची शूटिंग करत आहेत. महिलावंर गुरु अत्याचार करत असल्याचं त्यांनी यामध्ये दाखवलं आहे. चर्च किंवा मदरसावर असा चित्रपट करण्याची हिंमत त्यांच्यात आहेत का? ते स्वत:ला कोण समजतात?, अशी विचारणा बजरंग दलाचे सुशीस सुरहेले यांनी केली आहे.

 

“बजरंद दल त्यांना आव्हान देत आहे की, आम्ही त्यांना शूटिंग करु देणार नाही. आम्ही सध्या फक्त प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली आहे. आम्ही बॉबी देओलच्या शोधात आहोत. त्याने आपल्या भावाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्याने किती देशभक्तीपर चित्रपट काढले आहेत,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं. दरम्यान प्रकाश झा यांच्या टीमकडून कोणीही अद्याप तक्रार दिली नसली तरी ‘शूटिंगमध्ये बाधा आणणाऱ्या आणि संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. त्यांना अटक केलं जाणार,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील निघाले चिखल तुडवीत ; ग्रामस्थांसोबत केली रस्त्याची पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चक्क ! पापड मसाल्याच्या गोण्या चोरी ; ८ लाख ३५ हजारांचा होता माल

March 29, 2025

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला जाताना घडलं भयंकर ; दोन वृद्धांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

September 26, 2023

कर्जबुडव्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनमधील कोर्टाचा निकाल

February 25, 2021

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशे गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group