TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला जाताना घडलं भयंकर ; दोन वृद्धांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) रेल्वे लाईन क्रास करताना दोन वृद्धांचा धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परधाडे ते माहिजी रेल्वे स्थानका दरम्यान घडली. दुसखेडा येथून परधाडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जाताना वृद्धांवर काळाने घाला घातला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील दुसखेडा येथील अशोक झेंडू पाटील (वय ५५) व रत्नाबाई माधव पाटील (वय ६२) हे २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुसखेडा येथून पाडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पायी निघाले होते. दरम्यान, या दोन्ही गावांच्या मध्ये रेल्वे लाईन आहे. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन क्रास करत असतानाच रेल्वे कि.मी. खंबा क्रं. ३८० / ३७ / ३९ नजीक अचानक भुसावळकडून मुंबईच्या दिशेने जाणारी कामायनी एक्सप्रेस भरधाव वेगाने येत होती.
अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांच्या लक्षात येईल, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भरधाव कामायनी एक्सप्रेसने या दोघांना जबर धडक दिली. या धडकेत अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी, रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नी बेबाबाई यांना तत्काळ बाजूला सारल्याने त्या बचावल्या आहेत. डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. बेबाबाई यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात पाचोरा पोलीस करत आहेत.

READ ALSO

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
Next Post

खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत बुडून बालिकेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

June 12, 2022

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मिरवणुका काढू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 31, 2020

संतापजनक : जेठाने केला मध्यरात्री विवाहितेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

June 12, 2023

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही असे म्हणता येणार नाही : शरद पवार

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group