TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘कृषी माऊली सोहळा’ उत्साहात

शेतकरी महिलांना सेंद्रिय शेती व आत्मनिर्भरतेचा संदेश

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : भाजप जळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने लाडके नेते देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘कृषी माऊली सोहळा’ भावरखेड येथे उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी महिलांना सेंद्रिय शेती, भाजीपाला लागवड आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश प्रभारी सौ. देवयानीताई बडगुजर होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अॅड. सौ. कृतिकाताई आफ्रे, भाजप नेते भगवानभाऊ महाजन, मंडलाध्यक्ष दिनेशभाऊ पाटील, संजय महाजन, किसान मोर्चाचे अध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना, “जशी रखुमाई विठ्ठलाच्या प्रत्येक पावलावर साथ देत होती, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील शेतकरी विठ्ठलाला शेतीत खांद्याला खांदा लावून साथ द्या,” असे भावनिक आवाहन करण्यात आले. महिलांनी शेतीत सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात भावरखेड गावातील मोठ्या संख्येने शेतकरी महिलांनी सहभाग घेतला. सुपीक मातीचे संवर्धन, शेतीचे आधुनिक व्यवस्थापन, मधल्या पिकाच्या स्वरूपात भाजीपाला लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादित भाजीपाल्याचे आरोग्यदायी फायदेही महिलांना समजावून सांगण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण झाली.

यावेळी उपस्थित महिलांनी लाडके नेते देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त केले.

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. रेखाताई पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्या कुंजल भाटिया, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रमीलताई रोकडे, नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन चंदनभाऊ पाटील आणि गुलाबभाऊ मराठे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBJP Mahila Morcha’s ‘Krishi Mauli Sohala’ held with enthusiasm to mark Devabhau’s birthday

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं” : शिवसेना

July 26, 2021

अविनाश भोसले यांची ‘ईडी’कडून आणखी चार कोटींची मालमत्ता जप्त !

August 9, 2021

अमळनेर – चोपडा रस्त्यावरील मोठ्या गटारीच्या बांधकामाला सुरुवात

July 6, 2021

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

February 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group