TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

vijay waghmare by vijay waghmare
February 9, 2026
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या केळीला समाधानकारक व चांगले दर मिळत आहे. सध्या केळीची आवक घटली असून, मात्र, जुनारी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा काळ दिलासादायक ठरत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे जुनारीचे काही प्रमाणात उत्पादन निघत असल्याने त्याला अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळत आहे. सध्या दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपये दर मिळत असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात केळीची आवक होते. या काळात आवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून भाव ठरविताना मनमानी केली जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. केळी बोर्ड भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना केळी लागवडीवर केलेला खर्चही वसूल करता आला नाही. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने केळी बागा नष्ट केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

बाजारपेठ निहाय केळी भाव (प्रतीक्विं.)
बुऱ्हानपूर ११७१/१८०१/१६०० रावेर नवती १: १८००, नवती २ : १७००
चोपडा : कांदे बाग १७०० जळगाव : कांदेबाग १७१०

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी लढेन’; पंजाबचे DIG लखमिंदरसिंग यांनी दिला राजीनामा

December 13, 2020

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

September 12, 2021

धरणगाव शिवसेनातर्फे शिवजयंती साजरी

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group