TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सतर्क राहा ! कोरोनातून बरे झालेल्यांना ओमायक्रॉनचा धोका अधिक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दक्षिण आफ्रिकेत नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याचं अभ्यासातून समोर येत आहे. त्यातच आणखीच चिंता वाढवणारी बाब म्हणजे या व्हेरिएंटमुळे एकदा कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता इतर व्हेरिएंटच्या तुलनेत तिप्पट आहे

दक्षिण आफ्रिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. आधी कोरोना होऊन गेल्याने निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करण्याची या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची क्षमता आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या २.८ दशलक्ष व्यक्तींमध्ये ३५,६७० संशयितांना पुन्हा संसर्ग झाला होता. ९० दिवसांच्या अंतराने जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुन्हा संसर्ग झाला असं मानलं जातं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

दक्षिण आफ्रिकन DSI-NRF सेंटर ऑफ एक्सलन्स इन एपिडेमियोलॉजिकल मॉडेलिंग अँड अ‍ॅनालिसिसचे संचालक ज्युलिएट पुलियम यांनी ट्विट केले आहे की, “ज्या व्यक्तींना आधी कोणत्याही लाटेत कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांनाच पुन्हा या लाटेतला संसर्ग झाला. पुलियम यांनी सावध केले की लोकांच्या लसीकरण स्थितीबद्दल माहिती उपलब्ध नसल्याने ओमायक्रॉनमुळे लस घेतल्याने मिळालेल्या संरक्षणाला कितपत बाधा होत आहे, याबद्दलचे मूल्यांकन करता येणार नाही.

ओमायक्रॉन संसर्गाशी संबंधित रोगाच्या तीव्रतेबद्दल डेटाची देखील तातडीने आवश्यकता आहे, ज्यात पूर्वीच्या संसर्गाचा इतिहास असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.” असंही पुलियम यांनी सांगितलं. युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनचे शास्त्रज्ञ मायकेल हेड यांनी संशोधनाचे कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले अनेकदा शारीरिक संबंध ; शिक्षिकेस ६ वर्षाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात खाजा नाईक जयंती उत्साहात साजरी !

April 12, 2023

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

April 10, 2021

‘..पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार’ ; महेंद्र भानुशालींचा शिवसेनेवर निशाणा 

June 24, 2022

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group