TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घर नावावर करण्यासाठी वृद्धाला मारहाण ; पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) घर नावावर करण्यासाठी वृद्धाला पाच जणांनी मिळून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अशरफ खान जाबाज खान (वय ६०, धंदा, मिस्तरी रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १८ मे रोजी रात्री साडेदहा ते अकारा वाजेच्या दरम्यान अश्पाक खान व त्याची पत्नी, मुलाचा सासरा मनसुर खान मेताप खान, मुलाची साली, मुजम्मील मन्सूर खान अशांनी त्यांच्या घरी येऊन मुलाच्या व सुनेच्या नावाने घर करून द्या. नाही तर तुला जिवे सोडणार नाही, अशी धमकी देत होते. परंतू अशरफ खान यांनी मी हायात आहे तोपर्यंत घर मुलाचे नावे करणार नाही असे सांगीतले. याचा राग आल्याने त्यांची सुनेची बहिण हि अनाधिकारणे घरात घुसून अशरफ खान यांची कॉलर पकडून घराबाहेर ओढून घेतले.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

त्यानंतर त्यांचा मुलगा अश्पाक आणि सुन, सुनेची बहिण यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली व मुलाचा सासरा मनसुन खान याने त्याच्या हातातील लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच मुलाचा शालक याने फायटरने नाका-तोंडावर दोन तीन वेळा मारले. त्यामुळे अशरफ खान यांच्या नाकास, तोंडास मार लागल्याने नाकातून व तोंडातून रक्त निघाले. त्यावेळी मुलाची साली ही घरात घुसून अशरफ खान यांची पत्नी व आई व मुलीला चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे अशरफ खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार : कृषि सहसंचालक मोहन वाघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुर्याच्या ‘जय भीम’ने ‘शशांक रिडम्पशन’ला टाकले मागे ; चित्रपट बनला आयएमडीबीच्या सर्वोच्च स्थानी

November 13, 2021

गर्दीचा फायदा घेत महिला डॉक्टरचा विनयभंग ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

June 23, 2023

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025

सरकारविरोधी भूमिका असल्याने कुणी दशतवादी ठरत नाही ; न्यायालयाचा दोघांना जामीन

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group