TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थेट पोलीस स्थानकातच पोलिसाला मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यात धडगाव पोलीस स्थानकात पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुकलाल पावरा, लकड्या सुकलाल पावरा आणि सुकलाल वल्या पावरा अशी गुन्हा दाखल झालेल्यांचा नावं आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

तिघेही धडगाव तालुक्यातील वलवाड येथील रहिवाशी आहेत. पावरा यांच्या मालकीचा पीकअप चोरीला गेला आहे. यानंतर त्याचा तपास पोलीस करत नाहीत, असा राग मनात धरुन पावरा कुटुंबातील सदस्य धडगाव पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी शिवीगाळ करुन पोलीस कर्मचारी शशिकांत रमेश वसईकर यांची कॉलर पकडली. इतकेच नव्हे तर त्यांना जमिनीवर पाडून मारहाण केली.

संतापाच्या भरात पावरा कुटुंबीयांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर दुसऱ्या टेबलवरील महिला पोलीस कर्मचारी सविता पाचुर्णे यांच्याकडील कागदपत्रे फेकून दिली. दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस कर्मचारी शशिकांत वसईकर यांनी फिर्याद दिली. यानंतर तिघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक जी. आर. औताडे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

बापरे ! मीटरमध्ये चीप लावून तब्बल 5 कोटींची वीज चोरी ; पिता-पुत्राला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2025 !

September 18, 2025

अखिल भारतीय साहित्य परिषदेची चोपडा तालुका कार्यकारिणी घोषित !

June 17, 2023

धक्कादायक: लिफ्टने घेतला चिमुकल्याचा बळी

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group