TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक: लिफ्टने घेतला चिमुकल्याचा बळी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लिफ्टमधून बाहेर येत असतानाच दरवाजात अडकून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी होऊन एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीतील पालवाडी येथे घडली आहे. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुलं खेळत असल्यानं आपलं त्यांच्याकडे काही वेळा दुर्लक्ष होतं आणि भयंकर अपघात घडत असल्याचा घटना समोर आल्या आहे. एक चुकीची शिक्षा चिमुकल्याला मिळाली आहे. लिफ्टमधून बऱ्याचदा लहान मुलांना जाण्यासाठी मनाई केली जाते तरीदेखील अनेक ठिकाणी मुलं जातात त्यातून एक भीषण अपघात समोर आला आहे. ५ वर्षांचा चिमुकला सेफ्टी डोअर आणि लिफ्टच्या ग्रीलमध्ये अडकला आणि लिफ्टसोबत फरफटत खाली गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील धारवी परिसरात शाहूनगर पोलीस ठाण्यात अंतर्गत कोझी शेल्टर नावाच्या इमारतीमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. ४०२ प्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन बहिण आणि भावाने लिफ्टमधून जाण्याचा निर्णय घेतला. ७ आणि ३ वर्षांचा दोन बहिणींसह ५ वर्षांचा चिमुकला लिफ्टमधून घरी परत जात असताना हा अपघात झाला. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचा लोखंडी दरवाजा सरकवून व बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर हुजेईफा हा बाहेर जात असतानाच दुर्घटना घडली. लिफ्टचा लोखंडी दरवाजा बंद करत असताना त्याला लगेच पुढे जाता आले नाही आणि लाकडी सेफ्टी दरवाजा बंद होऊन लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाजा यामध्ये अडकला व लिफ्ट वर जाताच खाली मोकळ्या जागेत कोसळला. या दुर्घटनेत गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फारच धक्कादायक असून लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला रेस्क्यू करून सायन रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

धरणगावच्या 'त्या' कार्यक्रम पत्रिकेचे पडसाद राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटले ; प्रदेशाध्यक्षांकडे होणार तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ; कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे !

April 2, 2022

महापौरांच्या पाठपुराव्याला यश, सुप्रीम कॉलनीला मिळाले सुरळीत पाणी !

February 20, 2021

ई- श्रम योजनेच्या लाभासाठी ‘सीएससी’ नि:शुल्क सेवा

December 18, 2021

फाळणीची वेदना सदैव मन जाळते, ही आग कशी विझवणार? : शिवसेना

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group