TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या? ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या आहेत, त्या व्होल्वो बस कशा चालवल्या जातात, प्रति किलोमीटरचा हिशेब काय आहे?, असा सवाल वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केला आहे. तसेच हे सर्व सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. फायदेशीर रुट कोणते आहेत, हे देखील एसटीने पुढे आणणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात एसटी महामंडळाचा वापर करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे, तरी एसटी तोट्यात का? असा सवाल एसटीतील भ्रष्टाचारावर उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे एसटीच्या भ्रष्टाचारावर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना, संपावर असलेल एसटी कर्मचारी हे बोलायला तयार नाहीत, यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी बोट ठेवलं आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

अनेक वर्षापासून शिवनेरीची सेवा एसटीकडून दिली जात आहे. तिचा नेमका किती फायदा किंवा तोटा एसटी महामंडळाला आहे, हे समोर येणं गरजेचं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एकंदरीत एसटीत कोणतंही व्यवस्थापन नसल्याने एसटी तोट्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पक्षाकडून काही मदत हवी असेल तर नक्कीच करु, पण विलिनीकरण हा विषय सोडून, कारण ३५ च्या वर महामंडळं आहेत. विकासासाठी वापरला जाणारा निधी पगारासाठी वापरला जाईल, तर ते योग्य नाही, पण एसटी फायद्यात आल्यास, किंवा चांगलं उत्पन्न आल्यास कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ येणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देणे फसवणूक नाही ; उच्च न्यायालयाकडून प्रियकाराची निर्दोष मुक्तता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा ; धरणगाव भाजपची मागणी !

September 30, 2021

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळली ; दोन ठार, चार जखमी !

November 11, 2023

अमळनेरात तरुणावर चाकूने वार करून रोकड लुटली !

May 27, 2022

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group