TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा‘ उत्साहात संपन्न ;

लोककलांच्या सादरीकरणात २७ बालकलावंतांनी उमटवली विजयी मोहर !

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने दि. २१ व २२ सप्टेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.

आज (दि.२२) दुसऱ्या दिवशी समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांचा सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, मृदंग ॲड्‌सचे सीईओ अनंत भोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष (प्रशासन) हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (उपक्रम) अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोन दिवसात झालेल्या महोत्सवाचा आढावा मांडला. या महोत्सवात दोन दिवसात ७८० बालकलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. तसेच या महोत्सवाला शहरातील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन तसेच मृदंग ॲड्‌स यांचे लाभलेल्या अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले.

२७ कलावंतांनी उमटवली पारितोषिकांवर विजयी मोहर !

‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य व एकल लोकवाद्यवादन अशा पाच कला प्रकारातील लोककला सादरीकरण करण्यात आले. यात समूह लोकनृत्यात सर्वोत्कृष्ठ पारितोषिक रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अनुभूती स्कूल जळगाव, उत्कृष्ठ – रु. ७ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वामी समर्थ विद्यालय आव्हाणे, उत्तम – रु.५ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव, प्रशंसनीय १ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र ओरियन स्कूल जळगाव, प्रशंसनीय २ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र बालविश्व विद्यालय तर परिक्षक प्रोत्साहन पुरस्कार आदर्श विद्यालय यावल यांनी पटकावले. समूह लोकगीतगायनात सर्वोत्कृष्ठ पारितोषिक रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ठ – रु. ७ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तम – रु.५ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प.न.लुंकड कन्या शाळा जळगाव, प्रशंसनीय १ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र कै.श्रीमती ब.गो. शानबाग विद्यालय जळगाव, प्रशंसनीय २ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र विवेकानंद विद्यामंदिर भुसावळ यांनी पटकावले.

एकल सादरीकरणात लोकनृत्य प्रकारात सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.तनुश्री दांडगे, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र श्लोक गवळी, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.दिक्षा नाथबुवा, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.नायरा तडवी, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.हर्षिता निकुंभ यांनी पटकावले. लोकवाद्यवादन प्रकारात सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यज्ञेश जेऊरकर, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तन्मय पाटील, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र इशान भालेराव, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.संहिता जोशी, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र लकी महाजन, परीक्षकांतर्फे प्रोत्साहनपर कुश सोनवणे यांनी पटकावले. एकल लोकगीत गायन सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.शर्वा जोशी, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.भूमिका चौधरी, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.कुंजल दलाल, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र गार्गी सननसे, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र सिध्देश गोड, परीक्षकांतर्फे प्रोत्साहनपर कु.माही अत्तरदे यांनी पटकावले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChildren's Theater Parishad's 'Jallosh Folk Art' is full of enthusiasm;

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला ; इतर एजंट पोलिसांच्या रडारवर !

August 4, 2021

थरारक घटना : दोन मुलांसह बापाने पालिकेच्या इमारतीतून उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न !

December 11, 2021

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026

गणित विषयाच्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात विपुल रोजगारसंधी उपलब्ध : डॉ. देवेंद्र शिरोळकर !

October 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group