TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉलीबॉल संघटनेचे क्रीडांगणास सुरुवात

लवकरच जिल्हा संघाची निवड चाचणी होणार- अध्यक्ष फारूक शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन जळगाव जिल्हा या संघटनेची शासन दरबारी नोंदणी होऊन महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने संलग्नता दिली. राज्य संघटनेचे विविध गटातील स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्र प्राप्त झाले असून त्यानुसार फेब्रुवारी, महिन्यात निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येते व त्यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात संघटनेचे व्हॉलीबॉल क्रीडांगण सुरू करण्यात आले. त्याचे विधिवत पूजन सर्वात लहान खेळाडू प्रेम क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले.

पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन जिल्हा जळगाव चे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, सचिव अंजली पाटील, विनोद पाटील, मिलिंद काळे, इफतेखार अहमद शेख, दर्शन आटोळे, जाहेद शेख, भाऊसाहेब पाटील, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटील व सोमेश आटोळे यांचे सह २५ ते ३० व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थितीत होते.

READ ALSO

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

प्रजासत्ताक दिनी क्रीडांगण खेळाडू साठी उपलब्ध

दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी ७२ व्वा प्रजाकसत्तादिना निमित्त सायंकाळी नूतन मराठा महाविद्यालय येथील मुख्य पटांगणात नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल मैदानाची पूजा करून खेळ सुरू करण्यात आला. या वेळी संघटनेची बैठक घेऊन पुढील काळात स्पर्धा व दैनंदिन सराव बाबत चर्चा करून जास्तीत जास्त मुले व मुली खेळाडू तयार व्हावेत, व्हॉलीबॉल खेळाचा प्रसार/ प्रचार व्हावा या उद्देशाने देखील चर्चा करण्यात आली. नूतन मराठा महाविद्यालय संस्थेचे, प्राचार्य डॉ. एल पी देशमुख व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, ५७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर !

September 14, 2022

पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू

November 21, 2020

निरीक्षकाला जातीवाचक बोलून महाव्यवस्थपकाकडून पानउतारा !

September 29, 2024

गोरजाबाई जिमखाना अध्यक्षपदी गुरुमुख जगवाणी यांची बिनविरोध निवड

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group