TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरोग्य विभागातर्फे “बेटी बचाव, बेटी पढाव” हा जन आंदोलन कार्यक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in आरोग्य, यावल, वैद्यकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या “बेटी बचाव, बेटी पढाव” हा जन आंदोलन कार्यक्रम आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभाग यांच्या वतीने सातोद, कोळवद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

११ ऑक्टोंबर रोजी जागतिक बालिका दिन साजरा करण्यात येत असतो. या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून “बेटी बचाव, बेटी पढाव” अभियान व्यापक स्वरूपात जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वैयक्तिक कृतीचे आयोजन करण्याचे आव्हान जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून करण्यात आलेले आहे. गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील व ता. आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गौरव भोईटे वैद्यकीय अधिकारी प्रा आ. केंद्र सावखेडासिम व ज्योती टापरे अंगणवाडी पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे अप्रतिम असे आयोजन करण्यात आलेले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

जरीना तडवी ह्या मातेने एका बालिकेला जन्म दिला. प्रसूतीनंतर गावात प्रवेश करतेवेळी बालिका व मातेचे रांगोळी व फुलांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी उपस्थितांना मुलींच्या जन्माचे व स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आरोग्य सेवक भूषण पाटील, आरोग्य सेविका मेहमुदा तडवी, अंगणवाडी सेविका जयश्री राणे, टोपला बाई मोरे, संध्या चौधरी, व माधुरी बाविस्कर आशा सेविका छायाबाई वाघुळदे, निशा सूर्यवंशी, व सरला गुंजाळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

भाऊ...तुम्‍ही बांधाल तेच तोरण...तुम्ही ठरवाल तेच धोरण...खडसे समर्थकांची जोरदार पोस्टरबाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा : उद्धव ठाकरे

September 24, 2020

खेडगाव नंदीचे गावाजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुण ठार, एक जखमी !

September 17, 2023

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026

राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली : आमदार गिरीश महाजन

March 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group