TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यांवर बेटिंग रॅकेटचा भंडाफोड ; दोन लाखांच्या मुद्देमालसह तीन संशयितांना अटक !

अकोला एलसीबीची छापेमारी, पो.नि. शंकर शेळके यांना मिळाली होती गोपनीय माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2023
in क्रीडा, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) अकोला एलसीबीने विश्वचषक क्रिकेट सामन्यांवर सुरु असलेल्या बेटिंग रॅकेटचा भंडाफोड केला आहे. एलसीबीच्या पथकाने छापेमारी करत दोन लाख नऊ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालसह तीन संशयितांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई !
कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जुने भाजी बाजारात क्रिकेटच्या विश्व चषकातील सामन्यांवर सट्टा लावल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके यांना मिळाली होती. पो.नि. शेळके यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार दि. २८ रोजी जुना भाजी बाजार अकोला येथे राहणारा इसम नामे ललीतकुमार सुरेखा हा त्याच्या साथीदारांसह घरात ऑस्ट्रेलीया विरूध्द न्युझीलॅन्ड या क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सट्टा खेळ चालवित होता.

READ ALSO

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

छापेमारी करत तिघांना अटक !
सुरेखा यांच्या घरात छापा टाकला असता त्याठिकाणी ते साथीदारांसह क्रिकेट बेटींग करतांना मिळूण आले. त्यांच्या सोबत इतर साथीदार नामे यश संजय सुरेखा (वय २२ वर्ष व्यवसाय शिक्षण रा. तुलसीराम अपार्टमेंट, केडीया प्लॉटअकोला), राजकुमार व्दारकादास शर्मा (वय ६२ वर्ष व्यवसाय मजुरी रा. रेणूकानगर, डाबकी रोड अकोला), हे सुध्दा क्रिकेट बेटींग करतांना मिळूण आले. त्यांच्याकडून लॅपटॉप, टॅब, मोबाईल, राऊटर, व क्रिकेट बेटींग चे ईतर साहीत्य मोटार सायकल आणि १७ हजाराची रोकड असा एकुण २ लाख ९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी ललीतकुमार देवीदत्त सुरेखा (वय ६० वर्ष व्यवसाय किराणा दुकाण रा. जुना भाजी बाजार / मटका बाजार अकोला), यश सुरेखा, राजकुमार शर्मा यांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता !
दरम्यान, अकोला एलसीबीने विश्वचषक क्रिकेट सामन्यांवरील बेटिंग रॅकेटचा भंडाफोड केला असून पोलिसांच्या राडावर शहरातील क्रिकेट बेटींग घेणारे आणखी काही जण असल्याचे कळते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात प्रचंड खळबळ उडाली असून काही बडे मासे देखील पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यांनी केली कारवाई !
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलीस अधिकारी. सुभाष दुधगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास डी. भगत, पो. अंमलदार. रविंद्र खंडारे, फिरोज खान, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, अब्दुल माजीद, एजाज अहेमद, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, मपोअं. जोत्स्ना टाले आणि चालक प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
Next Post

रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात सत्यशोधक समाज संघाचे “प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !…

September 21, 2025

घरगुती ग्राहकांना दुहेरी लाभ, वीजदर कपातीसोबतच दिवसाच्या वीज वापराला अधिक सवलत

January 30, 2025

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

May 14, 2023

भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना बहीण अचानक जमिनीवर कोसळली, पुढे घडलं धक्कादायक..!

April 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group