TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परधाडे रेल्वे अपघात : चहा विक्रेता चौकशीच्या ‘रडार ‘वर

भुसावळ रेल्वे प्रशासनाने चौकशीसाठी फुटेज घेतले ताब्यात

vijay waghmare by vijay waghmare
January 27, 2025
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) परधाडे येथील रेल्वे स्थानकावर आग लागल्याचा चुकीचा संदेश देणाऱ्या एका चहा विक्रेत्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली आहे. चहा विक्रेत्याच्या बोंबेमुळे रेल्वेतील प्रवासी घाबरून तात्काळ गाडीतून उतरले, ज्यामुळे समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले जाऊन १२ जणांचा मृत्यू झाला.

चहा विक्रेत्याचा शोध सुरू
रेल्वे प्रशासनाने घटनानंतर तपास सुरू केला असून, पहिल्या टप्प्यात रेल्वेतील गार्ड, लोकोपायलट आणि स्टेशन मास्तरची चौकशी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात जखमी प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. गुरुवारी रेल्वे प्रशासनाने जखमींविरुद्धच्या तपासासाठी भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकावरून काही फुटेज ताब्यात घेतले. चहा विक्रेत्याच्या शोधासाठी तपास सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने प्राप्त माहितीनुसार, चहा विक्रेत्याचा शोध घेतला जात आहे. चहा विक्रेता ताब्यात आल्यानंतर त्याचा जबाब घेतला जाईल आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

घटना कशी घडली?
पुष्पक एक्स्प्रेस जळगाव स्थानकावरून पाचोऱ्याकडे निघाली. दरम्यान, चहा विक्रेत्याने रेल्वेच्या जनरल बोगीतून धूर निघताना पाहिला आणि त्याने आग लागली असल्याचा बोंब ठोकला. यामुळे प्रवासी घाबरले आणि त्यातल्या एका प्रवाशाने चेन ओढली. रेल्वे थांबल्यानंतर, प्रवाशांनी जीवाच्या भीतीने उड्या घेतल्या. त्याच वेळी समोरून कर्नाटक एक्स्प्रेस ताशी ११० किमी वेगाने येत होती आणि तिने १२ जणांना चिरडून पुढे निघून गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
Next Post

मनसेचे डिस्ने हॉटस्टार विरोधी आंदोलन ; मराठीत समालोचनाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२४ !

October 4, 2024

‘तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार संपर्कात, १५ दिवसांत ममता बॅनर्जी सरकार कोसळणार’- भाजपचा दावा

November 30, 2020

जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली नवी नियमावली ; जाणून घ्या.. काय आहेत निर्बंध !

December 26, 2021

शरद पवारांचे मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या उलटे करतात : सदाभाऊ खोत

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group