TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भव्य ग्रंथ मिरवणुकीने भागवत सप्ताहाला सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
December 26, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील जोशी कॉलनीत असलेल्या गुरू गोरक्षनाथ मंदिरात सत्य नारायणाची महापूजा व भव्य भागवत ग्रंथाच्या मिरवणुकीने गुरुवार दिनांक २६ रोजी श्रीमद् भागवत कथेला सुरुवात झाली.

गुरू गोरक्षनाथ मंदिरातून टाळ, मृदुंग व हलगीच्या सुरात मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सडा रांगोळ्यांनी परिसर सजला होता. यावेळी प्रवक्ते ह.भ.प.मनोजचंद्र महाराज, वृंदावन, ज्येष्ठ समाजसेवक, पंच आनंदा फकिरा जोशी यांच्यासह समाजातील, पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
२६ रोजीपासून दररोज दुपारी १.३० ते ५ वाजेपर्यंत कथा, हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ तर रात्री ८ वाजेपासुन कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे.

READ ALSO

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2026 !

दरम्यान २६ रोजी गुरुवारी सर्वश्री ह.भ.प. राहुल महाराज धरणगाव, शुक्रवारी गजानन महाराज वरसडेकर, शनिवार मालतीताई टीटगावकर, रविवारी महामंडलेश्वर सूर्यभान महाराज, शेळगाव, सोमवारी मुकेश महाराज पारगावकर, मंगळवार श्रीराम महाराज, श्रीराम मंदिर संस्थान जळगाव, बुधवार संजय महाराज कासोदा, दुपारी ४ वां. मिरवणूक तर २ जानेवारी रोजी मनोजचंद्र महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे.तरी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2026 !

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
जळगाव

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

विवेकानंद विद्यालयाचे बालवैज्ञानिक चमकणार दिल्लीमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव तहसीलच्या शिपायाला २ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

July 27, 2022

मुक्ताईनगर : जेवणात पापड दिला नाही म्हणून मद्यधुंद तरुणाकडून आईला आणि भावाला मारहाण !

April 7, 2022

उद्धव ठाकरेंसारखा पार्टटाईम नाही तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा : भाजप नेते सी. टी. रवी

November 16, 2021

धक्कादायक : अचानक प्रसूती कळा, भर उन्हात मजूर महिलेने दिला बाळाला जन्म !

June 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group