TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोंदूबाबानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून केले अत्याचार, नाशकातील धक्कादायक प्रकार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला भोंदूबाबानं पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. हा अमानुष प्रकार समोर येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

कामील हुलाम यासीन शेख असं संशयित २९ वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे. आरोपी भोंदूबाबा कामीलनं आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीनं पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपी साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ हे पीडित महिलेच्या पतीचे ओळखीचे आहेत. या दोघांनीच पीडित महिलेशी संपर्क साधत पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर पीडित महिलाही आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापोटी आरोपींनी सांगितलेले सर्व आघोरी कृत करायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेत नग्नावस्थेत बसावं लागेल अशी अट संशयित आरोपींनी पीडित महिलेला घातली होती.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

यानंतर आरोपी भोंदूबाबानं स्वत: आपल्या हातानं पीडित महिलेचं कपडे काढत तिला नग्नावस्थेत पूजेला बसवलं. यानंतर आरोपी भोंदबाबानं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हा अघोरी प्रकार मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेनं संबंधित आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित दोन साथीदारांनी भोंदूबाबाला अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी पीडितेनं केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरकांडे येथील ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 25, 2021

अखेर भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव ; कर्नाटकात २ रुग्ण आढळले !

December 2, 2021

बॉलिवूडला आणखी एक धक्का ! प्रसिद्ध अभिनेता फराझ खान यांचे निधन

November 4, 2020

शिरसोली येथे एकाचा उष्माघातामुळे मृत्यू !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group