TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : कायद्यासमोर सगळे सारखेच ; खडसेंकडून कारवाईचं स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. ‘भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आज झालेल्या अटकेच्या कारवाईचं स्वागतच केलं पाहिजे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आमदार असो वा कुणी अन्य असो, कायद्यासमोर सर्वच सारखे आहेत, असं खडसे यांनी म्हंटल आहे.

महाजन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. ‘भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आज झालेल्या अटकेच्या कारवाईचं स्वागतच केलं पाहिजे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आमदार असो वा कुणी अन्य असो, कायद्यासमोर सर्वच सारखे आहेत. या प्रकरणात प्राथमिक स्वरुपात कर्जदारांनी ठेवींच्या पावत्या २० टक्के, ३० टक्के दराने तोडून भरणा केलेला दिसतो. त्यामुळंच ही कारवाई झालेली आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असून जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,’ असं खडसे यांनी म्हटलं आहे.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आज १२ संशयितांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांचे समर्थक व भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या मेहुण्याचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये जामनेर येथील जितेंद्र पाटील, छगन झाल्टे आणि राजेश लोढा यांचा समावेश आहे. यातील जितेंद्र पाटील व छगन झाल्टे हे गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांचे नातेवाईक असलेले सुवर्ण व्यावसायिक भागवत भंगाळे यांनाही अटक झाली आहे. भंगाळे हे भोळे यांचे मेहुणे आहेत. ते जळगावातील प्रतिथयश व्यावसायिक मानले जातात. तर भुसावळातून अटक करण्यात आलेले आसिफ तेली हे देखील भाजप पदाधिकाऱ्याचे पुत्र आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : तीन संशयित आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; पिडीता गर्भवती !

September 7, 2023

मुक्ताईनगरात भाजपाचे वीजबिलांची होळी आंदोलन !

November 24, 2020

रेल्वे प्रवासात लाडूत गुंगीचे औषध टाकून प्रवाशाची लूट ; भुसावळ पोलिसांकडून एकाला अटक !

January 24, 2023

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा – गमे

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group