TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ कागदपत्रांमधील ‘तो’ हिशोब विधानपरिषद निवडणुकीतील खर्चाचा असल्याचा संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, बीएचआर घोटाळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमध्ये अनेक राजकीय लोकांना दिलेल्या पैशाचा हिशोब होता. परंतू हा हिशोब नेमका कसला होता?. याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नव्हती. पण आता हा पैसा ज्या काळात देण्यात आला. त्याकाळात जळगावची विधानपरिषद निवडणूक होती, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यामुळे कागदपत्रांमधील ‘तो’ हिशोब विधानपरिषद निवडणुकीच्या खर्चाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

जळगाव सुनील झंवरच्या कार्यालयात केलेल्या छापेमारीच्या वेळेस सापडलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये ८ ते १० स्वतंत्र कागदांवर काही कोट्यावधीच्या रकमेचा हिशोब लिहिलेला आहे. या कागदांवर राजकीय नेत्यांच्या नावानिशी कुणाला किती पैसे दिले याची नोंद आहे. परंतू हा पैसा कशासाठी देण्यात आला होता. तसेच हिशोब नेमका कसला होता?. याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नव्हती. परंतू आता याबाबतची माहिती हळूहळू समोर यायला लागली आहे. त्यानुसार पैसा ज्या काळात राजकीय लोकांना देण्यात आला. त्याकाळात जळगावची विधानपरिषद निवडणूक होती. त्यामुळे कागदपत्रांमधील ‘तो’ हिशोब विधानपरिषद निवडणुकीच्या खर्चाचा असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

 

दुसरीकडे पुणे न्यायालयाने सुनील झंवरला सुनावलेल्या पोलीस कोठडीच्या आदेशात म्हटलेय की, काही राजकीय लोकांना बीएचआरमध्ये गुंतवला तसेच त्यांनी निवडणुकीतच्या काळात खर्च केला. म्हणूनच कागदपत्रांमधील ‘तो’ हिशोब विधानपरिषद निवडणुकीच्या खर्चाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याच विधानपरिषद निवडणुकीच्या खर्चाबाबत जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती. दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यात जळगावात पोलिसांच्या हाती लागलेल्या एका कथित डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. या कथित डायरीतील हिशोबामुळे एक माजी मंत्री आणि त्याच्याकडे कार्यरत असलेला तत्कालीन बडा अधिकारीही रडारवर येणार असल्याचे बोलले जात होते.

 

(विजय वाघमारे 9284058683)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

दैनिक "मतदार"चे संपादक जगतरावनाना सोनवणे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीच्या नावावर उघडा सुकन्या समृद्धी अकाउंट ; जाणून घ्या.. याबद्दल खास गोष्टी

January 25, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2025

March 17, 2025

देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या १,२७० वर ; महाराष्ट्रासह ‘या’ ८ राज्यांत परिस्थिती गंभीर

December 31, 2021

भुसावळमध्ये कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

August 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group