TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर याचा जामीन अर्ज फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.

मागील काही दिवसापूर्वी सुनील झंवरच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनवाई पूर्ण झाली होती. बचाव पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर सरकार पक्षाने झंवर याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. पुणे न्यायालयात सुनील झंवरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. झंवरच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर सरकारपक्षाने आपले म्हणणे सादर केले होते. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.अॅड.चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी देखील सांगितली होती.

READ ALSO

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

तसेच पोलिस तपासात सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले होते की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका,असे म्हटले होते. हा मुद्दा देखील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. बीएचआर घोटाळ्याचा झंवर हाच मुख्य सूत्रधार आहे. तसेच तो फरारी असतानाही साक्षीदारांना संपर्क करून दबाव टाकलेला आहे. घुले रोड येथील जागेवर जोराने बँकेकडून कर्ज घेतले आहे, असे अनेक प्रभावी मुद्दे प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात मांडले होते. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एस.एस. गोसावी यांनी झंवरचा जामीन आज अर्ज फेटाळून लावला.दरम्यान, सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या वृत्ताला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : 'या' दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : एकुलत्या एक भाऊचा अपघाती मृत्यू ; तीन बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 8, 2023

चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध ; ६ जागा मिळवत शेतकी संघात भाजपाची मोठी मुसंडी !

December 20, 2023

अर्णव गोस्वामीला अटक: कायद्यानुसार कारवाईचे मुस्लिम मंचतर्फे समर्थन !

November 4, 2020

धरणगाव सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची झालेली मिटिंग बेकायदेशीर !

February 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group