TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : एकुलत्या एक भाऊचा अपघाती मृत्यू ; तीन बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कानळदा गावाजवळ दुचाकी व रिक्षा यांचा अपघात होऊन कपिल अशोक सपकाळे (२७, रा. भोकर कठोर) हा तरुण ठार झाला. दरम्यान, मयत कपिल तीन बहिणींचा एकुलता एका भाऊ तर वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता. ही दुदैवी घटना शुक्रवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील कानळदा गावानजीक घडली.

जळगाव तालुक्यातील कठोरा गावातील रहिवासी असलेला कपील हा जळगाव शहरात खासगी नोकरीला होता. नेहमीप्रमाणे काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपिल हा आपल्या दुचाकीने घरी कठोरा जाण्यासाठी कानळदा मार्गे निघाला होता. कानळदा गावाजवळून जात असताना एका अज्ञात मालवाहू ॲपे रिक्षाने समोरून कपिलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कपिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. खिशातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली.

READ ALSO

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

मयत कपिलच्या पश्चात आई, आजाराने ग्रस्त असलेले वडील आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. भावाचा मृतदेह पाहिल्यावर बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि घरातील कर्ता मुलगा गेल्याने गावात शोककळा पसरली होती. कपिल खाजगी नौकरी करून आई-वडिलांना आधार देत होता. त्याला तीन बहिणी असून, तीनही विवाहित आहेत. वडिलांना पक्षाघात असून, ते घरातच असतात. कपिलच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
Next Post

एरंडोलला बंद घर फोडले ; तीन लाखांचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चालत्या बसमधून प्रवाशी महिलेच्या पर्समधील दागिने लंपास !

August 24, 2023

माझ्याविरुध्द गुन्हा रजिस्टर करा, अटकही करा ; अनिल गोटेंचे पोलीस अधीक्षकांना आव्हान

February 16, 2021

चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, १७ जणांचा मृत्यू !

July 18, 2021

एरंडोल : बदनामी मी सहन करू शकले नाही, सुसाईड नोट लिहित महिलेची आत्महत्या !

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group