TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

AAP कडून राज्यसभेसाठी ‘या’ पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly elections) प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या जागांवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, पंजाबचे आपचे सह-प्रभारी राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांच्या नावाची घोषणा केलीय.

आपनं जाहीर केलेले उमेदवार राज्यातील नाहीत. ही पंजाबसाठी अत्यंत दु:खद बातमी – सुखपाल खैरा

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

दरम्यान, ‘आप’नं आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहेत. आपनं पंजाबबाहेरील लोकांना उमेदवारी दिली आहे. राज्याबाहेरील लोकांना द्यायला नको होती, अंस विरोधकांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेते सुखपाल खैरा यांनी एक ट्विट शेअर करताना म्हटले आहे की, राज्यसभेसाठी उमेदवार बाहेरील राज्यातील नसावा. परंतु, आपनं जाहीर केलेले उमेदवार आमच्या राज्यातील नाहीत. ही पंजाबसाठी अत्यंत दु:खद बातमी आहे.

परराज्यातील लोकांना उमेदवारी देणे, पंजाबशी भेदभाव आहे. कोणत्याही पंजाबबाहेरील व्यक्तीला राज्यसभेवर पाठवण्यास आमचा तीव्र विरोध असेल. दरम्यान, इतर राज्यातील लोकांना उमेदवारी देऊन आपनं पक्षासाठी दिवसरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांची चेष्ठा केलीय. माझी भगवंत मान यांना विनंती आहे की, पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या बीबी खलरांसारख्या लोकांना राज्यसभा सदस्य बनवून त्यांचा सन्मान करा, असंही सुखपाल खैरा यांनी म्हटलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

भुसावळात आनंद लॉजमध्ये पोलिसांचा छापा ; आंबटशौकीन ग्राहकांसह पाच महिला ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि समाजबांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन !

July 6, 2023

पिंप्री येथील चोरीच्या घटनेत २ लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास !

November 8, 2022

आबा माळी यांची जळगाव ग्रामीण युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड !

May 7, 2023

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय : राहुल गांधी

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group