TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, ब्रिटनमधून आलेल्या सहा प्रवाशांना कोरोनाच्या नवीन विषाणूंची लागण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्रिटनमधून भारतात आलेल्या सहा प्रवाशांना कोरोनाच्या नवीन विषाणूंची लागण झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे. हा नवीन विषाणू आधी पेक्षा तब्बल ७० टक्के अधिक घातक असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे.

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. विशेष म्हणजे सध्यातरी एकही रुग्ण महाराष्ट्रातील नसून देशाच्या अन्य भागातील आहे. सहापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि चेन्नईतील रुग्णाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-२ च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात या सहा जणांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. २५ नोव्हेंबरपासून २३ डिसेंबर दरम्यान, जवळपास ३३ हजार प्रवासी यूकेहून भारताच्या विविध विमानतळावर पोहोचले. या सर्व प्रवाशांचा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आरटी-पीसीआर चाचणी करुन त्यांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने देशातील ही दहा प्रयोगशाळांमध्ये (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरु, एआयएमएचएएनएस बंगळुरु, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

दरम्यान, कोरोनाव्हायरसाचा नवा स्ट्रेन ७० टक्के वेगाने परसतो. त्यामुळे याबाबत अतिशय सतर्कता बाळगली आहे, असं वैज्ञानिकांनी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सांगितलं होतं. ज्या कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा लसीच्या निर्मितीवर परिणाम होणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मला मुंबईत राहण्यासाठी गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज; इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही : कंगना रनौत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात दांडीया खेळतांना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

October 5, 2024

एमपीएसीची परीक्षा रद्द करतांना सरकारने एकाच जातीचा विचार केला : प्रकाश आंबेडकर

October 12, 2020

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटलांनी घेतली भास्करराव पेरेपाटील यांची सदिच्छा भेट !

January 4, 2024

१७ वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार ; ७ आरोपींना अटक !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group