TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : मोठ्या आनंदाने आपल्या १५ दिवसांच्या मुलीला बघितले, घरी आला अन् जागीच कोसळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2023
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) सासरवाडी गाडेगाव (ता. जामनेर) येथून पंधरा दिवसापूर्वी जन्मलेल्या मुलीला मोठ्या आनंदाने बघून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळात घडली. गिरीश शालिग्राम पाटील ( रा. तुकाराम नगरा, वय २९), असे मयत तरुणाचे नाव असून आजीचे तेरावे आणि मुलीला पाहण्यासाठी तो चार दिवसांपूर्वी भुसावळात आला होता.

गिरीश पाटील हा पुणे येथे रेल्वेत सेवारत होता. आजीचे तेरावे व १५ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच तो भूसावावळत आला होता. गिरीश याच्या आजीच्या तेराव्याचा कार्यक्रम १३ मे रोजी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. १४) गिरीश पंधरा दिवसापूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी आणि पत्नीला भेटण्यासाठी भुसावळ येथून दुचाकीने गाडेगाव येथे सासुरवाडीला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले होते.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

सोमवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान तर तो अचानक घरातच भोवळ येऊन कोसळला. नातेवाइकांनी त्याला डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा रक्तदाब शून्यावर होता. डॉ. मानवतकर यांनी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. १० ते १२ मिनिटे उपचार केल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. गिरीशचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ. मानवतकर यांनी दिली. मृत गिरीशच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर येथील रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३) या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा अधिक वाढला असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
गुन्हे

भुसावळ तालुक्यात दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू …

January 17, 2026
Next Post

लग्नात फेटे बांधण्यासाठी गेला, घरी परतलाच नाही ; धरणगावजवळ अपघातात तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तळपत्या उन्हात नांदुरा येथे श्रीराम पाटील यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी !

May 11, 2024

शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावात महाविकास आघाडीचा एल्गार !

June 18, 2024

गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना काय संस्कार देणार?

March 18, 2021

चाळीसगावात भीषण अपघात ; दोन जण जागीच ठार !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group