TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा ; झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी रिपाइं आक्रमक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2020
in भुसावळ, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे उत्तर वार्ड व पंधरा बंगला शेजारील अतिक्रमण काढल्यानंतर मागील दोन वर्षापासून शेकडो नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉंग मार्च काढण्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. ७ डिसेंबर रोजी हा पायी मोर्चा निघणार आहे.

 

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

भुसावळ उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षापासून बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन व्हावे म्हणून मोर्चे निदर्शने रास्तारोको उपोषण असे आंदोलन करण्यात आली. त्यावर प्रशासनाने निव्बळ आश्वासन दिले. परंतू कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अजूनही शेकडो लोकं घरांसाठी वणवण भटकत आहेत. या लोकांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे. यामागे राजकीय खेळी असून जातीय कटकारस्थान असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भुसावळ शहराला लागून तापी नदीला लागून राहुल नगर च्या पाठीमागे सातारा शिवारातील ३६/१८.६० हेक्टर जमीन शासनाकडे उपलब्ध आहे. या जागेबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन करतांना उल्लेख केला आहे. तरीदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. म्हणून झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर व पुनर्वसनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे आंदोलनची सुरुवात करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ ते जिल्हाधिकारी कार्यालय पाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रमेश मकासरे राजूभाऊ सूर्यवंशी लक्ष्मण जाधव रवी सपकाळे गिरीश तायडे प्रकाश सोनवणे पप्पू सुरडकर शरद सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

उत्पन्न वाढीत अदानी अंबानींच्या पुढे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३१,२२२ कोरोनाबाधित, २९० रुग्णांचा मृत्यू

September 7, 2021

वैधमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

November 22, 2022

काय सांगता ! मुंबईपासून नागपूरपर्यंत फडणवीसांच्या शुभेच्छा पोस्टरवरून अमित शाहांचा फोटो गायब 

July 2, 2022

अमळनेरला दोन गटात हाणामारी, दगडफेक ; संचारबंदी लागू !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group