TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपला मोठा धक्का : विधानसभा निवडणुकीत उमेदवाराचं डिपॉझिट जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिमला (वृत्तसंस्था) हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून, भाजपा उमेदवार नीलम सरैईक यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. येथून काँग्रेस उमेदवार रोहित ठाकूर विजयी झाले आहे. त्यांनी अपक्ष लढणारे भाजपाचे बंडखोर उमेदवार चेतन बरागटा यांचा पराभव केला.

हिमाचल प्रदेशमध्ये तीन विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. या सर्व ठिकाणी भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत किंवा मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. दरम्यान, हिमाचलमधील मोठे राजकीय घराणे असलेल्या वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबानेही या निवडणुकीत आपले राजकीय वजन दाखवून दिले आहे. वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांची पत्नी प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदार निर्णायक आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने खुशाल सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते निर्णायक विजयी आघाडी घेऊ शकले नाही. तर पक्षाने जुब्बल कोटखाई येथून नीलम सरैईक आणि फतेहपूर विधानसभा निवडणुकीत बलदेव ठाकूर यांना मैदानात उतरवले होते. मात्र या सर्वांचा पराभव झाला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा आणि ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या महाराष्ट्रातील देगलूर बिलोली विधानसभा आणि केंद्रशासित दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतही भाजपाची पिछेहाट झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांनी केली नव्या पक्षाची घोषणा ; काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश !

July 22, 2024

भरधाव ट्रकची मोटारसायकला धडक ; पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू !

September 16, 2023

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक ; १८ जानेवारीला सावर्जनिक सुट्टी जाहीर !

January 14, 2022

कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख मागणाऱ्या पोलिसाचे निलंबन ; पोलीस अधीक्षकांचे आदेश !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group