TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख मागणाऱ्या पोलिसाचे निलंबन ; पोलीस अधीक्षकांचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावून कट्टा बाळगणाऱ्या तरुणाकडे पाच लाखांची मागणी केली. परंतु ती पुर्ण न झाल्याने तरुणाच्या काळातील बाळी काढणाऱ्या अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले. त्यांची प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. याच प्रकरणातील महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार लक्ष्णम शिंगाणे व पाळधी महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी हे दोघं कर्मचारी चोपडा तालुक्यातील हातेड येथे आपल्या दोन पंटरांसह दि. १० जानेवारी रोजी गेले होते. याठिकाणी शुभम प्रकाश सूर्यवंशी (रा. हातकणंगले, ता. कोल्हापूर) या तरुणाला अडवून त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सूर्यवंशीच्या कानातील सोन्याची बाळी या पोलिसांनी काढून घेतली होती.

READ ALSO

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर शिंगाणे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली व कट्टा बाळगणाऱ्या सूर्यवंशी याच्या कानातून काढून घेतलेली बाळी शिंगाणे यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिली होती.

या प्रकरणात पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांनी काढले आहेत. तसेच त्यांची अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
Next Post

जळगाव पोलिस दलातील 15 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात मोबाईल दुकाने फोडले, महागडे आयफोन लंपास ; इतर ४ ठिकाणीही प्रयत्न !

September 21, 2022

रेशन कार्डच्या नियमात होणार बदल ; फक्त ‘या’ लोकांनाच होणार फायदा तर काहींना बसणार फटका

April 21, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२ !

November 15, 2022

उच्च न्यायालयाचा राणा दाम्पत्याला दणका ; FIR रद्दची मागणी याचिका फेटाळली

April 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group