TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : चोपड्यात दरोड्याचा प्रयत्न ; चार दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक !

एका दरोडेखोराने पोलिसाच्या छातीत बुक्का मारून काढला पळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपड़ा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लासूर ते सत्रासेन रोडवर उत्तमनगर गावाच्या अलिकडे असलेल्या घाटात सहा दरोडेखोरांनी दहशत माजवून दरोडा घालण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून एका दरोडेखोराने पोलिसाच्या छातीत बुक्का मारून पळ काढला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. ४ जून २०२२ रोजी चोपड़ा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लासूर ते सत्रासेन रोडवर उत्तमनगर गावाच्या अलिकडे असलेल्या घाटात रविंद्र वसंत खारगे, जिजाबा मल्हारी फाळके, चांदपाशा अजिज शेख, जयेश लक्ष्मण भुरूक व पळून गेलेला इसम सतनामसिंग महारसिंग जुनैजा असे धाक दाखवून दहशत माजवून दरोडा घालण्याच्या उद्देशाने पुर्वतयारीत होते त्यांच्या कब्जात प्राणघातक अग्निशस्त्र (पिस्तूल) असे घातक शस्त्र मिळून आले. यावेळी पोहेकॉ मनोज दुसाने यांनी सतनासिंग जुनैजा यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने अटक होवू नये या करीता दुसाने यांच्या छातीत बुक्का मारून पळ काढला. तसेच जाताना ‘तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा’ असे सांगून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच शिकलकर इसम (नाव गाव माहित नाही) याचा मो नं. ७६१०७३३२९० जो पकडलेल्या आरोपींनी सांगितले व सतनामसिंग महारसिंग जुनैजा याने रविंद्र वसंत खारगे, जिजाबा मल्हारी फाळके, चांदपाशा अजिज शेख, जयेश लक्ष्मण भुरूक यांना दरोडा टाकण्याचा उद्देशाने प्राणघातक अग्निशस्त्र (पिस्तूल) विक्री केली. तसेच सतनामसिंग महारसिंग जुनैजा याने आरोपीतांना दरोडा टाकण्यास मदत केली. याप्रकरणी पोहेकॉ मनोज अशोक दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

READ ALSO

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
Next Post

जळगावात एकाला लुटले ; दोन अज्ञातांनी मोबाईलसह रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

21 सप्टेंबरपासून सुरू होणार नववी ते बारावीच्या शाळा

September 10, 2020

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन !

February 2, 2024

एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना फोन, शिंदेचा गट मनसेत विलीन होणार ?

June 27, 2022

दादावाडी परिसरातून एकाच रात्री चार दुचाकी नेल्या चोरुन

December 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group