TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

टोळीचा मुख्य म्होरक्या धरणगाव तालुक्यातील ; आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एलसीबीच्या पथकाने पशुधन चोरी करणाऱ्या ७ जणांच्या टोळी पैकी तिघांना अटक केली आहे. टोळीकडून १९ गुन्ह्यांची कबुली मिळाली असून २ स्कॉर्पिओसह मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, टोळीचा म्होरक्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवाशी आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गुरे चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. चोरट्यांचा शोधार्थ किसनराव नजनपाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेका राजेश मेढे, पोहेको अशरफ शेख, पोहेकॉ / संदीप सावळे, पोहेका/संदीप पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदर, पोहेको/ अकरम शेख, पोहेका महेश महाजन, पोना/संतोष मायकल, पोना/ नंदलाल पाटील, पोना/ भगवान पाटील, पोना/ हेमंत पाटील, पोको ईश्वर पाटील, पोकों/ उमेश गोसावी, पोको हेमंत पाटील, पोकी/ लोकेश माळी, चापोहेको/भारत पाटील, चापोको दर्शन ढाकणे, चापोना/ अशोक पाटील, सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे तपास पथक तयार केले होते.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

एलसीबी निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली होती की, पाळधी ता. धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा गुन्हे चोरीचा मुख्य आरोपी असून तो जळगाव शहरात अंजिठा चौफुली परिसरात त्याची महेंद्र स्कॉपीयो चारचाकी वाहन क्रमांक (एमएच.१२.बीव्ही.९४१५) मध्ये दिसून आला आहे. माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळे पथक तयार करुन गुप्तबातमी प्रमाणे वाहनाचा शोध घेता एचपी पेट्रोल पंपासमोर धनराज डेकोरेटर समोर स्कॉर्पिओ उभी होती. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोहमंद फयाज मोहमंद अयाज (वय २४ रा.कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव), यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार वसीम मोहमंद अस्लम कुरेशी (रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद जळगाव), नईम शेख कलीम (रा. मासुमवाडी, जळगाव), जाफर गुलाब नवी (रा. कसाईवाडी पाळधी ता. धरणगाव), हारुन ऊर्फ बाली शहा पुर्ण नाव माहित नाही (रा. बारा फत्तर जवळ धुळे ता. जि. धुळे), अरशद पुर्ण नाव माहित नाही, बालीचा साला (रा. बारा फत्तर जवळ धुळे ता.जि.धुळे), मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील (रा. सुरेशदादा नगर कुसूंबा ता. जळगाव) अशांनी मिळून गुरे चोरी केल्याची माहीती दिली. निरीक्षकांनी लागलीच तपास पथक पाठवुन निष्पन्न आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रानिया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद (मालेगांव ह.मु. मासुमवाडी जळगाव), नईम शेख कलीम (रा. मासुमवाडी, जळगाव), असे मिळून आल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीतांना विचारपुस करता त्यांनी जिल्ह्यात १८ व बाहेर ४ असे एकूण २२ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.

पथकाने गुन्ह्यात वापरलेली गुन्हयात स्कॉर्पीयो चारचाकी वाहन क्रमांक (एमएच.१२.बीव्ही.९४१५) आणि (एमएच.२०.बीसी.०७५२) एकूण किंमत १७ लाख असे हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीतांना अधीक विचारपुस केल्यास इतर गुरे चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्हयातील निष्पन्न ताब्यात घेतलेले आरोपी मोहमंद फयाज मोहमंद अयाज, वसीम मोहमंद अस्लम कुरेशी, नईम शेख कलीम यांना रिपोर्टसह जामनेर पो.स्टे. गुरन ५२१/२०२२ भादंवि कलम ३९५ अन्वये दिनांक १५ रोजी दाखल गुन्हयाचे तपासकामी जामनेर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग ; मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नासाठी मुलगा पाहायला निघाले पण वाटेत घडलं भयंकर ; शिक्षक ठार, पत्नी जखमी !

June 2, 2023

नशिराबाद : खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच अपघाती मृत्यू !

February 26, 2023

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

March 26, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ; राज्य सरकारकडून प्रभाग रचना प्रक्रियेला गती !

June 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group