TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून पाच गुन्हेगारांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या पाच गुन्हेगारांच्या एका टोळीला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे टोळी प्रमुख हितेश संतोष शिंदे (वय २५), संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे (वय ४५ ), आकाश उर्फ नागतोडया संजय मराठे (वय २२), सुमीत उर्फ गोल्या संजय मराठे (वय २७), संजय देवचंद मराठे (वय ५०, सर्व रा. चौगुले प्लॉट कांचन नगर जळगाव) यांचे विरुध्द शनिपेठ पो.स्टे. जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, आदेशाचे उल्लघन या सदराखाली एकुण ०७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी गुन्हे टोळीने केलेले आहेत.
या पाचही जणांची टोळी जळगाव शहरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. यामुळे गरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. सदर हद्दपारीचा प्रस्ताव शनिपेठ पो. स्टे. चे पो. नि. रंगनाथ धारबळे, सफौ/संजय शेलार, पोह/अश्वीन हडपे, परिष जाधव, पोकॉ/ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकूंदा गंगावणे अशांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाची चौकशी अंती पाचही जणांना दोन वर्षाकरीता जळगाव जिल्हयांतून हद्दपार आदेश पारित करण्याचे आदेश काढले. सदर हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे. तर सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केली होती.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्वारी, मका, सोयाबीन हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे ; रोहिणीताई खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

October 5, 2024

भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही : राहुल गांधी

September 19, 2020

एकनाथ शिंदेंचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान ; भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केल्याचं जाहीर

June 22, 2022

वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरण : आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

June 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group