TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी ! संभाजीराजे राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेणार? ; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान याबाबत संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांनी ती ऑफर नाकारत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. संभाजीराजे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष आमदारांनी आपणास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार शेकाप आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली होती. मात्र, या साऱ्या घडामोडीनंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

संभाजीराजे राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळत नसल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची जुळवाजुळव होत नाही हे मुख्य कारण असल्याचे समजतंय. या कारणासाठीच संभाजीराजे यांनी शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेत असल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

ईदगाह ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम ; गफ्फार मलिक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक पाणपोईच्या कार्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

May 25, 2022

जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत ३७ (१) व (३) कलम जारी

December 23, 2020

जळगाव ग्रामीण मधील ९ रस्त्यांच्या कामांसाठी ६४ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

July 23, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 नोव्हेंबर 2025 !

November 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group