TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : यावलसह एरंडोल तालुक्यातील अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2023
in गुन्हे, जळगाव, भुसावळ, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील अट्रावल तसेच उत्राण, ता.एरंडोल येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (41, अट्रावल, ता.यावल) तर कासोदा हद्दीतील भिकन रमेश कोळी (35, उत्राण, ता.एरंडोल) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आगामी काळात आणखी काही उपद्रवींवर हद्दपारी तसेच स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पिंटू तायडेविरोधात सहा गुन्हे
अट्रावल, ता.यावल येथील पिंटू तायडे विरोधात यावल पोलिसात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात प्राणघातक हल्ला, दंगल, विनयभंग यासह अन्य गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयिताविरोधात एक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. त्यानंतरही कृतीत सुधारणा होत नसल्याने यावल निरीक्षक राकेश मानगावकर यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव 26 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेकडे सादर केल्यानंतर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले. तायडे यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

READ ALSO

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भिकन कोळी विरोधात 11 गुन्हे
उत्राण येथील भिकन कोळी विरोधात तब्बल नऊ गुन्हे कासोदा पोलिस ठाण्यात तर पाचोरा व जिल्हापेठला प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. हाणामारी, शासकीय कामात अडथळा यासह गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. तीन वेळा प्रतिबंधात्क कारवाई करूनही त्याच्या कृतीत सुधारणा न झाल्याने कासोदा सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला व संशयिताला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. आदेश निघताच संशयिताला अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

प्रस्तावाकामी यांचे लाभले सहकार्य
यावलचा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे तर कासोद्याचा प्रस्ताव सहा.अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पंडित पाटील आदींनी प्रस्तावकामी सहकार्य केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार !

January 8, 2024

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग

January 24, 2026

भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

May 11, 2021

अमरावती येथे सिंचन विभागाची दैनंदिन आढावा बैठक सपंन्न

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group