TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहार विधानसभा निवडणूक : भाजपचा जाहिरनामा जाहिर

…तर बिहारच्या जनतेला कोरोना लस मोफत देणार – भाजप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील जनतेला करोनाची मोफत लस देण्याचे आश्वासनही दिले आहेत. ‘भाजपा है तो भरोसा है’ आणि ‘५ सूत्र, एक लक्ष, ११ संकल्प’ अशा नवीन घोषणाही दिल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थित ११ संकल्पांचे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. सत्तेत आल्यावर सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा दावाही केला आहे.

काय आहे भाजपाच्या जाहीरनामा ?
– बिहारच्या प्रत्येक नागरिकाला करोना लस आल्याबरोबर निःशुल्क देणार
– मेडिकल, इंजिनिअरिंगसह इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत देणार
– वर्षभरात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन अभियांत्रिकी शिक्षक भरती करणार
– पाच वर्षांत पुढच्या पिढीच्या आयटी हबमध्ये पाच लाख रोजगार.
– बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
– एक कोटी महिलांना स्वावलंबी वचन बनवणार
– बिहारमधील दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
– एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
– धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार
– २०२२ पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
– गोड्या पाण्यातील मात्सउत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार
– दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, जोपर्यंत करोनावर लस येत नाही, तोपर्यंत मास्कच वॅक्सीन आहे. परंतु, करोनावर लस येताच भारतात त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाईल. त्या पुढे म्हणाल्या कि, भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. यामुळे बिहारमधील संकल्पही आम्ही पूर्ण करू हे बिहारच्या जनतेला माहित आहे. याआधीच्या सरकारने रोजगाराला प्राधान्य दिले नाही. परंतु, भाजपचे सरकार आल्यानंतर बिहारमध्ये रोजगाराचे संधी उपलब्ध केले आहेत. यासोबतच कृषी क्षेत्रामध्येही विकास झाला आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

मागच्या २४ तासात देशात ५५ हजार ८३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्या धरणगाव तालुक्यात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक, पालकमंत्र्यांची राहणार उपस्थिती

December 20, 2020

कोरोनाचा विस्फोट : जळगाव जिल्ह्यात निर्बंध लागू ; जाणून घ्या.. नवी नियमावली !

January 9, 2022

“प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी” : रामदास आठवले

June 14, 2021

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावात गुटख्यानंतर आता गांजाचीही तस्करी उघड! पोलिसांकडून १५ लाखांचा ऐवज जप्त !

July 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group