TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड राजकारणात आलाय : भाजप नेत्या चित्रा वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आलाय. पण, संजय राठोड पूजा चव्हाणचा हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात’, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राऊत १५ दिवसानंतर माध्यमांसमोर आले. पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले असता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावले. यानंतर भाजपकडून राठोडांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. ‘पूजा चव्हाणाचा हत्यारा संजय राठोड आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा समाजाला समोर करून आपला बचाव करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहोरादेवी अशा पवित्र ठिकाणी संजय राठोड याने आपल्या पापाची कबुली दिली आहे’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, “या सगळ्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे.”

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

‘संजय राठोड यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. ज्या प्रकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जी एकी दिसली आहे ती भंडारा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणामध्ये दिसली नाही. बलात्काऱ्याला पाठीशी घालण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबद्दल बोलू नये, असं वाघ म्हणाले. ‘तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही’ असंही वाघ म्हणाल्या. पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी थातुरमातुर उत्तर दिले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित संजय राठोड आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही चौकशी केली जात नाही, त्यामुळे तो अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहितीही वाघ यांनी दिली.

पोहरादेवी गर्दी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा : प्रवीण दरेकर

एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं आवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

रामदेव बाबांच्या पतंजलीला दणका ; महाराष्ट्रात 'कोरोनील' विक्रीला मनाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ येथे अट्टल मोबाईल चोरटा जाळ्यात

September 6, 2020

धरणगावच्या दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन !

August 9, 2022

सासुरवाडीला जायला निघालेल्या तरूणासोबत रस्त्यात घडलं भयंकर !

May 8, 2023

कोरोना काळात गैरव्यवहार, शल्यचिकित्सकांना बडतर्फ करा ; गजानन मालपुरे यांची मागणी !

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group