TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुटूंबाचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेलींग ; सायबर पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फेसबुक खात्यावरुन एका तरुणाच्या कौटूंबिक फोटो पैकी पत्नी व आईचे फोटो डाऊनलोड करुन त्याचे अश्लील मिम्स्‌ तयार करुन तरुणाला एका अज्ञाताने ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला आहे. सतत पैशांच्या मागणीला कंटाळून तरुणाने माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मदतीने सायबर पोलिसांत धाव घेत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, फेसबुकवर खाते असलेल्या एका सामान्य कुटूंबातील तरुणाने अपलोड केलेले फोटो एका भामट्याने डाऊनलोड करुन त्यात छेडखानी केली. घरंदाज कुटूंबाचे फोटो काढून ते अश्लाख्य करुन बनावट फोटो त्या तरुणाच्या मोबाइलवरील व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर त्याने पाठवले. तरुणाने व्हाटसअ‍ॅप तपासले असता त्याच्या पत्नी व आईचा छेडखानी केलेला बनावट अश्लील फोटो दिसला. त्या फोटो सोबत एक हजार रुपयांची मागणी करण्यात आलेला मजकूर लिहून आला होता. त्याच मोबाईल क्रमांकावरुन त्या तरुणाला फोन आला. पलीकडून हिंदीत बोलणा-या त्या इसमाने त्याला धमकी दिली की या क्रमांकावर फोन पे च्या माध्यमातून एक हजार रुपये पाठव. अन्यथा तुझ्या पत्नी व आईचे फोटो व्हायरल केले जातील. पलीकडून फोनवर मिळालेली धमकी ऐकून सदर तरुण घाबरला. त्याच्या मोबाईलमधे फोन पे अ‍ॅप नसल्यामुळे त्याने चुलत भावाच्या मोबाईलद्वारे हजार रुपये पाठवले. त्यानंतर भेदरलेल्या त्या तरुणाने तो, फोन क्रमांक ब्लॉक केल्यावर चवताळलेल्या भामट्याने विविध चार क्रमांकावरुन सतत फोन करुन तिन हजार रुपयांची मागणी करत तरुणाला हैरान करुन सोडले. आता आपल्याकडे पैसे नाही असे सांगत त्रस्त तरुणाने पलीकडून बोलणा-याला नकार दिला. त्यानंतर पलीकडून बोलणा-याने त्या तरुणाला अश्लिल फोटो, अश्लिल मजकुर आणि एक सोबत एक लिंक पाठवली. त्या लिंक वर क्लिक केले असता त्याला त्याच्या पत्नीचे वेबसाईटवर अपलोड केलेले अश्लील फोटो दिसून आले. त्या फोटोच्या खाली एक मजकूर लिहिलेला होता.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, संशयीताचा त्रास वाढल्याने त्रस्त तरुणाने माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांची भेट घेत व्यथा कथन केली. पिडीत तरुणाच्या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सायबर पोलिस तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे महापालिका प्रशासनातर्फे बुजविणे सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही : राहुल गांधी

September 19, 2020

भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने टाकला डाव ; निकलाआधीच AAP, TMC सोबत युती करण्यास तयार !

March 8, 2022

ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणला तर फासावर लटकवू : उच्च न्यायालय

April 24, 2021

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २९ मे ते ४ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा जाईल तुमचा हा आठवडा

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group