TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : शेलवड ग्राम पंचायत अपहार प्रकरणी माजी प्रभारी सरपंचला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड ग्राम पंचायत मध्ये १४व्या आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत वेळोवेळी अपहार केल्याच्या आरोपाखाली माजी प्रभारी सरपंच निलेश माळी याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. दरम्यान, माळी याला कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शेलवड, मुक्तळ, विचवा, सुरवाडे बु. ग्राम पंचायतीमध्ये ३० डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघड झाली होती. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) रमेश भास्कर सपकाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्याद नुसार या ग्रामपंचायतीतचे तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि शेलवड ग्रामपंचायतचे तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा रजिस्टर क्र. ७२/२०२२ भादंवी कलम ४२०,४१९, ४६७, ४६८, ४६९, ४७१ प्रमाणे दि. २२ मे २०२२ रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

मध्यरात्री घरी येताच केली सापळा रचून अटक
५२ लाख ९४ हजार १८० चा भ्रष्टाचार या दोघा संशयितांनीवर उल्लेखित कालावधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जळगावकडे वर्ग करण्यात आला होता. संशयित ग्रामसेवक निकम यांनी उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविल्याचे समजते. तर संशयित निलेश माळी यांनी सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, फरार असलेला संशयित निलेश माळी हा रात्रीच्या वेळी घरी येत असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून १२ तारखेस मध्यरात्री माळी यास अटक केली.

यांच्या पथकाने केली कारवाई !
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली बोदवड पो. स्टे. चे पो. नि. राजेंद्र गुंजाळ, सपोनि अंकुश जाधव, पो.ना. संदीप झरवाल, पो.काॅ.भगवान पाटील, पो.काॅ.निलेश शिसोदे, पो.काॅ.मुकेश पाटील, पो.काॅ.दिपक पाटील, म .पो.कॉ.रुपाली डांगे तसेच तपासी अधिकारी, आर्थिक गुंन्हे शाखा जळगाव, पो. उप निरीक्षक महेश घायतड, स.फौ.जगताप, स.फौजदार पठाण, पो.काॅ.नितीन सपकाळ यांनी ही कामगिरी पार पाडली .निलेश माळी यांस अटक करून आज बोदवड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पो.उप निरीक्षक महेश घायतड हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांना महिलांचे साकडे ; तोंडापूर प्रकरणी कडक कारवाईची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

May 28, 2021

दररोज ४७ रुपयांची गुंतवणूक करून मिळवा २५ लाख रुपये ; जाणून घ्या..LIC च्या ‘या’ खास पॉलिसीबद्दल

April 28, 2022

भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत पुन्हा कोट्यावधीचा कर्ज घोटाळा ; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल !

October 4, 2022

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक : जाणून घ्या…कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !

December 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group