TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांना महिलांचे साकडे ; तोंडापूर प्रकरणी कडक कारवाईची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका आदिवासी महिलेसोबत अत्याचार झाल्याचा आरोप करत महिलांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.

निवेदन देतांना शिष्ट मंडळाने म्हटले आहे की, तोंडापूर प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यंत साध्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला हे. सदर प्रकरणी गंभीर स्वरूपाचे कलमान्वये गुन्हा दाखल होणे आवश्यक असून पुरवणी कलम वाढवावे. तसेच सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत करावा, आरोपीस त्वरित अटक करावी, आदी मागण्यांसाठी आज महिलांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, अत्याचार पिडितेला शासनातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, एवढेच नव्हे तर सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करून १५ दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे. तसेच हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

शिष्टमंडळात यांचा होता समावेश

अध्यक्ष मनियार बिरादरी फारूक शेख यांच्या नेतृत्वात आदिवासी तडवी महिला मंडळाचे अध्यक्ष रफीया बाबू तडवी, उपाध्यक्ष छाया कुंदन तडवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नसरून सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, रिटायर डेप्युटी कमिशनर जीएसटी एन ए तडवी, रिटायर ट्रेझरी ऑफिसर बाबू इस्माईल तडवी ,काँग्रेस आयचेअल्पसंख्यक अध्यक्ष अमजद पठाण, ह्यूमन राइटचे अनवर खान, तड़वी आदिवासी महिला मंडळाच्या नजमा बी शेख, आलिशान बशारत, अरुणा खुदा बक्श तडवी,हमीदा बाबू, चारुलता सोनवने, मंजुबाई फिरोज तडवी, आबेदा सलीम तडवी, तसलीमा अजित तडवी, फिरदौस तडवी, शिवसेनेच्या गायत्री सोनावणे व चारुलता सोनावणे, यांची उपस्थिति होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ !

January 2, 2024

पुढील आठवड्यात मिळणार सुप्रीम कॉलनीवासियांना अमृतचे पाणी !

February 10, 2021

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीवर वऱ्हाड्यांनी धरला ठेका ; नाचून नाचून कंबरच लचकली

March 7, 2022

आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

January 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group