TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : फडणवीसांबाबत दिल्लीत कट रचला जातोय ; नाना पटोलेंच्या दाव्यानंतर प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2023
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केल्यांनतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात आहे. दिल्लीच्या सरकारमध्ये काय चालू आहे हे मीडियालाही माहिती आहे, पण मीडिया ते दाखवत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीसांविरोधात काय चालू आहे हे तुम्ही दाखवता का? असंही नाना पटोले म्हणाले. त्यानंतर फडणवीसांविरोधात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माझ्या मित्रालाच विचारा किती चाललंय त्याच्या विरोधात असे नाना पटोले म्हणाले. तो मला सांगतो मला तुम्हाला सांगता येणार नाही, तोच सांगेल असे नाना पटोले म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला ऊत आला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्याच्या राजकारणातच खरचं कट रचाला जातोय का? असा प्रश्न आता नाना पटोले यांच्या धक्कादायक दाव्यानंतर उपस्थित झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘साम’ टीव्हीने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य गुरूवार २३ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी नियमांचे उल्लंघन ; खासदार, आमदारांसह जमावांवर गुन्हा

December 30, 2021

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

अमळनेरात मध्यरात्रीचा थरार ; भरधाव कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक !

January 12, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२४ !

September 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group