TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

vijay waghmare by vijay waghmare
March 4, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा प्रतिनिधी : कुटुंबातील मुलीवर झालेल्या कथित गैरवर्तनाचा सूड उगवण्यासाठी महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका २२ वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याचा नियोजनपूर्वक खून करून मृतदेह नीरा नदीपात्रात फेकून आले दिल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे.

अविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा अविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत आणि अर्चना ज्ञानेश्वर भगत (सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी गोखळी (ता. फलटण) येथील नीरा नदी पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र डोक्यावर गंभीर जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान मृताची ओळख अंकुश बापू नरबट (२२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली. माण तालुक्यातील तरुणाचा मृतदेह फलटण तालुक्यात कसा आढळला, याचा याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक कटाचा उलगडा झाला. अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी सूड उगवण्याचा कट रचला. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अंकुशशी संपर्क साधण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत त्याला भेटीसाठी फलटण येथे बोलावण्यात आले.

१५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे आल्यानंतर संशयितांपैकी एका महिलेने त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. तेथे इतर आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून दाखल झाले. सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकीत टाकून निर्जनस्थळी नेण्यात आले आणि त्याचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी गावाजवळील नीरा नदीत फेकून देण्यात आला. हा गुन्हा अत्यंत नियोजनपूर्वक केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे ठोस धागेदोरे नव्हते. मात्र फलटण-दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दुकाने आणि पेट्रोलपंपांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून पुराव्यांची साखळी जोडण्यात आली. अखेर या आधारे संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. खडसेंची बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंत्याविरुध्द तक्रार !

February 3, 2024

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले !

October 20, 2020

धरणगाव तालुका क्रीडा संकुल सात वर्षांपासून धुळखात पडून !

October 14, 2020

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन तर जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे यांची निवड !

April 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group