TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Budget 2020 : RBI डिजिटल करन्सी आणणार ; पोस्ट ऑफिसमधून एटीएम सुविधा मिळणार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in अर्थ, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या वाटचालीची कुंडलीच मांडली आहे. तसेच पोस्ट ऑफिसमधून एटीएमही मिळणार आहे. सर्व पोस्ट ऑफिसेस ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला मोठी मदत करण्यात आली आहे. शेतकरी वर्गालाही दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.आगामी काळात मोठ्या नोकऱ्या देणारअसल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

टॅक्स

कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर. कॉर्पोरेच टॅक्सचा सरचार्ज १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर. Income Tax Returns मधील सुसुत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. आता १ कोटी ऐवजी १० कोटी रुपयांच्या कमाईवर कॉर्पोरेट टॅक्स लागणार. स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत कर सवलत देण्यात येणार. स्टार्टअपला सवलत देण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय. सेस हा खर्च म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.

सरकारचं ‘लो कार्बन’ धोरण

लो कार्बनचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पंचामृत योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे वर्षभरात ५ ते ७ टक्के कार्बन इमिशन कमी होईल. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं आणि शेतातील उरलेले अवशेष जाळणं बंद होईल. ग्रामीण उत्पादनक्षमता आणि रोजनागनिर्मितीसाठी चालना देण्यात येणार असून अॅग्रो फोरेस्ट आणि पर्यावरणवाढीकडे कल असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

संरक्षण क्षेत्र

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर भर. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी २५ टक्के बजेट. दरवर्षीप्रमाणे संरक्षण क्षेत्राला मोठी मदत करण्यात आली आहे.

टेलिकॉम क्षेत्र

टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करणार. गावागावत ब्रॉडबाँड सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार. 2022 मध्ये 5G सुविधा मिळणार. आगामी काळात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध होणार. लवकर देशभर 5G सेवा सुरु करणार. इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी अदलाबदली धोरणावर भर देणार. शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत. अतिग्रामीण भाग (remote area) भागांनाही या प्रक्रियेत घेणार. ५ जी साठी बळकट इकोस्टिस्टिमची उभारणी.

बँकिंग क्षेत्र

डिजीटल बँकिंग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार. बँकांंमधून मिळणाऱ्या सर्व सुविक्षा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार. यावर्षापासून ई-चिफ पासपोर्ट सुरु करणार. बँकिंग सेक्टरसाठी मोठ्या घोषणा. सर्वसामान्य लोकांना डिजीटल बँकिगकडे घेवून जाण्याचा कल. डिजीटल पेमेंटसाठी काम करणाऱ्या कंपन्यांसाठी सुविधा. २०२२-२३ मध्ये RBI चं डिजीटल चलन येणार.

पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ATM सुविधा. १०० टक्के १.५ कोटी पोस्ट ऑफिसेस ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार आहे. ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंग सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पीएम आवास योजनेंतर्गत ४८ हजार कोटींची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. यानुसार २०२२-२३ मध्ये ३.८ घरं पीएम आवास योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा

शाळेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनलची घोषणा. स्थानीक भाषांमध्ये विद्यार्थांना शिकवण्यासाठी प्राधान्य देणार. कोशल्य विकास आणि स्टार्टअपला प्राधान्य. ई काँटेट वर भर देऊन मुलांचं शिक्षण गतीशील करणार. Digital University तयार करणार. मोठ्या टाऊनशिपमध्ये शिक्षणसंस्था उभारणार.

उद्योग क्षेत्रासाठी मोठी घोषणा

एकाच वेबसाईटवर येणार सर्व उद्योग. उद्योग धंदे सुरु करण्यासाठी अनेक जुन्या प्रक्रिया रद्द करणार. मध्यम आणि लघू उद्योगासाठी २ लाख कोटींचं अर्थसाहाय्य. रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूकीसाठी मोठी गुंतवणूक करणार. नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थीक मदत करणार. आयटी क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करणार. खाजगी गुंतवणूकदारांशी चर्चा करणार. रात्रीय कौशल्या योजनेतून रोजगार निर्मीती करणार. खाजगी गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणार.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

जलसिंचन योजनेतून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी करणार, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार. तेलबियांच्या शेतीला प्राधान्य देणार. ५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार. सेंद्रिय शेतील चालना देणार. शेतकऱ्यांना डिजीटल सेवा पुरवणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Budget2020#NirmalaSitharaman

Related Posts

जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
राजकीय

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025
राजकीय

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

December 10, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

दरमहा गुंतवा १,५०० रुपये, मिळतील ३५ लाख ; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ येथील सनस्टेम हर्बल कंपनीतून १४ हजार रूपयांच्या साहित्यांची चोरी !

August 21, 2024

बोदवड येथे कायम गट विकास अधिकारी आणि मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात रिक्त ठिकाणी ग्रामसेवकांची नियुक्ती करा !

March 1, 2024

शिवाजीनगर प्रभागातील समस्या सोडवा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन !

March 25, 2021

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group