TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…पण आता शंकराचा तिसरा डोळाही उघडलाय; भाजपचं सूचक ट्विट !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मोठे साहेब, नेहमीच अदृश्य हाताने कटकारस्थान करण्यात माहीर असतात. पण, आता शंकराचा तिसरा डोळाही उघडला आहे, असं सूचक सूचक ट्विट करून अप्रत्यक्ष इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यामुळे महाविकासआघाडीचे नेते पुरते भांबावून गेले आहेत. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि मार्गदर्शक शरद पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे आता शरद पवार यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून गुरुवारी रात्री एक सूचक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोठे साहेब, नेहमीच अदृश्य हाताने कटकारस्थान करण्यात माहीर असतात. पण, यावेळी ते अदृश्य हात ही जनतेला योग्य वेळी दाखवू! मोठ्या साहेबांचा पोपट मिठू मिठू बोलत होता, मोठ्या साहेबांची नजर असते. पण, त्या पोपटाला माहिती नाही की, ‘शंकराचा तिसरा डोळाही उघडला आहे..’, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून भाजप नेत्यांना संपवण्याचे कारस्थान कशाप्रकारे सुरु आहे, याचा तपशील सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशनमध्ये टिपण्यात आलेले संभाषण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवले. यामध्ये प्रवीण चव्हाण यांनी शरद पवार यांचा उल्लेख केल्याचे आढळते. अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना १ लाख १ टक्के, गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो, असे प्रवीण चव्हाण यांनी म्हटल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे पण...शरद पवारांचे प्रत्त्युत्तर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… तर गाईंचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं असतं : शिवसेना

August 3, 2021

धरणगाव तालुक्यात गळती आणि गटबाजी रोखण्याचं राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वासमोर मोठं आव्हान !

April 17, 2023

उंजीला नाज नफीस शेख यांना सुवर्णपदक प्रदान

July 5, 2021

मतदान करताना तरुणांनी बेरोजगारी,महिलांनी महागाई,शेतकऱ्यांनी पडलेले शेतमालाचे भाव लक्षात ठेवुन मतदान करा : रोहिणी खडसे !

April 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group